स्वातंत्र्यवीर सावरकर आणि गांधी यांचा अवमान : भारतात कायद्याची समानता आहे का ?
म. गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याच्या प्रकरणी छत्तीसगड पोलिसांनी कालीचरण महाराज यांना अटक केली. परंतु क्रांतीकारक सावरकर यांच्याविषयी अनेकदा आक्षेपार्ह विधाने करण्यात आली; परंतु विधाने करणार्यांच्या विरोधात कधीच कारवाई झालेली नाही.