शहरातील व्यावसायिक आणि रहिवासी इमारतींमध्ये अग्नीसुरक्षेविषयी उदासीनता !
जिवाला धोका आहे, हे ठाऊक असूनही त्याकडे दुर्लक्ष करणारे नागरिक कठोर शिक्षेस पात्र आहेत !
जिवाला धोका आहे, हे ठाऊक असूनही त्याकडे दुर्लक्ष करणारे नागरिक कठोर शिक्षेस पात्र आहेत !
निवेदनामध्ये म्हटले आहे, कराड येथील अनधिकृत पशूवधगृहात प्रतिदिन शेकडो गोवंशियांची अनिर्बंधपणे हत्या केली जाते. हे मांस मुंबई, पुणे, कर्नाटक आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाठवले जाते. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचाही प्रश्न निर्माण होत आहे.
राज्यघटनेतील ‘सर्वांना समान न्याय’, हे तत्त्व न पाळणारे पोलीस खाते ! हा राज्यघटनेचाही अवमान नाही का ?
खरे पहाता सहस्रो वारकरी ज्या श्रद्धेने चंद्रभागेच्या तीरावर पवित्र तीर्थ या भावनेने येतात, त्या परिसरात स्वच्छता असणे अत्यंत आवश्यक आहे; मात्र ती आढळून आली नाही. या अस्वच्छतेमुळे वारकर्यांचे आरोग्यही धोक्यात येऊ शकते.
विद्यार्थिनींची छळवणूक करणार्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातूनच काढून टाकायला हवे ! तसेच त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करणे आवश्यक आहे !
अतीदक्षता विभागात उंदीर फिरतात, हे रुग्णालयाच्या आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे लक्षण !
कळंबा कारागृहात भ्रमणभाष सापडल्यावरून प्रशासनावर कडक कारवाई होईल का ?
आता जे संवर्धन होणार आहे, त्या संवर्धानामुळे मूर्तीची हानी झाली, तर त्याचे नेमके दायित्व निश्चित करणे आवश्यक आहे. हे दायित्व निश्चित होत नाही, तोपर्यंत संवर्धनास स्थगिती देण्यात यावी – महाराष्ट्र मंदिर महासंघ
केंद्रीय पुरातत्व विभाग १४ आणि १५ एप्रिल या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीचे संवर्धन करणार आहे. या कालावधीत भाविकांना श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेता येणार नाही.
यासाठी उत्तरदायी कोण आहेत ? हे निश्चित करून त्यांच्यावर कठोर कारवाई होणे महत्त्वाचे आहे.