आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करणार्या तरुणाला त्वरित अटक करावी ! – भाजप ओबीसी मोर्चाचे निवेदन
३० जूनला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर एका तरुणाने दगड फेकून आक्रमण करण्याचा प्रयत्न केला.
३० जूनला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर एका तरुणाने दगड फेकून आक्रमण करण्याचा प्रयत्न केला.
सर्व यंत्रणा हाताशी असणार्या महापालिका प्रशासनास रंकाळा तलावाची ही दुरावस्था का दिसत नाही ? त्यासाठी निवेदन का द्यावे लागते ? नागरिकांच्या कररूपातून वेतन घेणारे अधिकारी मग नेमके काय करतात ?
यासंदर्भात त्यांनी देहूरोड कँटोन्मेंट बोर्ड, मावळचे तहसीलदार यांच्यासह संबंधित शासकीय विभागांच्या प्रमुखांना निवेदन पाठवले आहे.
केस आणि सौंदर्य सेवा आवश्यक सेवेमध्ये समाविष्ट करण्यात यावी.
जातींवर आधारित आरक्षणामुळेच समाजामध्ये दरी निर्माण होते त्यामुळे जातींवर आधारित आरक्षण काढून ते आर्थिक निकषांवर आधारित असायला हवे.
उजळाईवाडी (कोल्हापूर) येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाच्या ठिकाणी तेथील स्थानिक भूमीपुत्रांना रोजगार देण्यात यावा, या मागणीचे निवेदन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. संजय पवार यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले.
एकीकडे राज्य सरकारने ‘गडकोट संवर्धन मोहीम’ हाती घेतली आहे आणि दुसरीकडे विशाळगडाच्या ऐतिहासिक वारशाकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.
रुग्णांच्या मृत्यूस जेवढे ‘ॲपेक्स हॉस्पिटल’ उत्तरदायी आहे, तेवढेच त्यांना अनुमती देणारे आयुक्त नितीन कापडणीस हेही उत्तरदायी आहेत.
पायी वारी खंडित करण्याचे पाप आघाडी सरकारने करू नये ! – आचार्य तुषार भोसले, प्रमुख, आध्यात्मिक समन्वय आघाडी, भाजप
किसान पुत्र आंदोलनाचे समन्वयक मयुर बागुल, अनंतराव देशपांडे आणि डॉ. राजीव बसर्गेकर उपस्थित होते.