पोलिसांवर आक्रमण करणार्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा ! – हमारा देश संघटनेचे पोलीस आयुक्तांना निवेदन
सरकारी कर्मचार्यांवर आक्रमण होण्याचे प्रमाण वाढले आहे.
सरकारी कर्मचार्यांवर आक्रमण होण्याचे प्रमाण वाढले आहे.
भटकी कुत्री दिवसेंदिवस हिंसक बनत आहेत. काही दिवसांपूर्वी या कुत्र्यांनी आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांवर आक्रमण केले होते. नागरिकांकडून नगरसेवकांकडे वारंवार या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे; मात्र महापालिकेची यंत्रणा सक्षम नसल्याने नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
भाजप महिला आघाडीच्या वतीने महिलांच्या सुरक्षेविषयी कोरोना केंद्रात महिला सुरक्षेत वाढ करावी, महिला पोलीस यांची नेमणूक करण्यात यावी यांसह अन्य मागण्या करण्यात आल्या होत्या.
सर्व यंत्रणा हाताशी असणार्या प्रशासनाच्या गोष्टी का लक्षात येत नाहीत ? त्यासाठी निवेदन का द्यावे लागते ?
आशासेविकांना मास्क, सॅनिटायझर, हातमोजे, थर्मामीटर, स्कॅनगन आदी साहित्य द्यावे आणि गटप्रवर्तकांना ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी निवेदनामध्ये करण्यात आली आहे.
हिंदु धर्माचे खरे वैरी हिंदूंच ! अशांवर कठोर कारवाई होईपर्यंत ‘हिंदु सेवा साहाय्य समिती’ने लढा द्यावा आणि त्यासाठी समस्त हिंदूंनीही त्यांना साथ द्यावी !
प्रशासन स्वतःहून जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असणार्या कृती लगेच का करत नाही ?
स्नानकुंडातील पवित्र तिर्थाचे आध्यात्मिक स्तरावर अनेक लाभ आहेत. तीर्थाचा भाविकांना लाभ होण्यासाठी प्रशासनाने त्याचा जीर्णाेद्धार लवकर करावा, ही अपेक्षा !
पंढरपूर पोटनिवडणूक घेण्यात आली. निकालानंतरचा विजयोत्सव साजरा करण्यात आला, मग राजकीय कार्यक्रम चालतात, तर वारीला अडचण का ?
लहान मुलांची काळजी घेणे याचे दायित्व शासन आणि प्रशासन यांचेही आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांना विनामूल्य मास्क उपलब्ध करून द्यावेत.