दहावी उत्तीर्ण धर्मशास्त्र अभ्यासकांना निलंबित करा ! – श्री करवीरनिवासिनी महिला बहुउद्देशीय संस्था
अशी मागणी का करावी लागते ? मंदिर प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ?
अशी मागणी का करावी लागते ? मंदिर प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ?
गुहा येथील कानिफनाथ मंदिरात भक्त आणि पुजारी यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ वारकरी संप्रदायाचे वतीने आयोजित निषेध मोर्च्याचे तहसील कचेरीसमोर जाहीर सभेत रूपांतर झाले.
जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील गौह या गावातील श्री कानिफनाथ देवस्थान हे या गावाचे ग्रामदैवत असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून सर्व नाथभक्त आणि पंचक्रोशीतील भाविक प्रत्येक गुरुवारी अन् अमावास्येला या ठिकाणी पूजा, आरती आणि धार्मिक कार्यक्रम करतात.
क्रूरकर्मा धर्मांध टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यावर बंदी घालावी, या मागणीचे निवेदन कोल्हापूर शहर, सांगली शहर, तसेच ईश्वरपूर येथे देण्यात आले.
अशी चेतावणी का द्यावी लागते ? वारंवार अपघात होत आहेत, तर उपाययोजना काढायला हवी, हे प्रशासनाला का कळत नाही ?
वारकरी संप्रदाय, नाशिक यांच्या वतीने निफाड येथे तहसील कार्यालयात निवेदनाद्वारे मागणी !
डिसेंबरमध्ये होणार्या कर्नाटकातील सौंदत्ती यात्रेसाठी भाविकांनी बसगाड्यांकडे दर पत्रकाची मागणी केली होती. या संदर्भात कोल्हापूर येथील अधिकार्यांनी यात कोणतीही सवलत मिळणार नाही, असे सांगितले होते.
कृष्णा आणि उरमोडी नदी, तसेच कण्हेर डावा कालवा लाभक्षेत्रात पाणी सोडण्यासाठी सातारा तालुक्यातील शेतकर्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
विविध नेत्यांनी सनातन धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या विरोधात (‘हेट स्पीच’च्या) गुन्हा नोंद करावा, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी आणि इचलकरंजी अशा २ ठिकाणी तक्रारी देण्यात आल्या.
‘लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदु युवतींचे शोषण करणार्या धर्मांधांवर कठोर कारवाई व्हावी’, तसेच अशा घटना रोखण्यासाठी कठोर असा लव्ह जिहादविरोधी कायदा करावा, याविषयी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या वतीने निवेदन देण्यात आले.