हे सत्य मौलाना, मौलवी का सांगत नाहीत ?
हलाल मांस इस्लामेतर लोकांसाठी नाही; म्हणजे जे इस्लामचे अनुयायी नाहीत, त्यांच्यासाठी हे नाही, अशी स्पष्टोक्ती प्रसिद्ध गायक लकी अली यांनी फेसबूकवर पोस्ट करून केली आहे.
हलाल मांस इस्लामेतर लोकांसाठी नाही; म्हणजे जे इस्लामचे अनुयायी नाहीत, त्यांच्यासाठी हे नाही, अशी स्पष्टोक्ती प्रसिद्ध गायक लकी अली यांनी फेसबूकवर पोस्ट करून केली आहे.
ही क्षमायाचना म्हणजे ढोंग असून मनातील सत्यच मौलवीच्या ओठांवर आले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे आणि हिंदूंनी सतर्क रहायला हवे, हेच यातून लक्षात येते !
बलात्काराचा व्हिडिओ बनवून तो प्रसारित करण्याची धमकी देऊन १० लाख रुपये उकळण्याचाही प्रयत्न !
‘भारतातील मुसलमान असुरक्षित आहेत’, अशा बोंबा मारणारे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांचा चमू यावर काही बोलेल का ?
विविध मदरशांतील असे घृणास्पद प्रकार वारंवार समोर येऊनही काँग्रेसी, साम्यवादी, पुरो(अधो)गामी आदी कुणीही अशा मदरशांवर बंदी घालण्याची मागणी करत नाहीत, हे लक्षात घ्या !
गेली अनेक दशके मदरसे आणि मशिदी येथून होणार्या जिहादी कारवाया अन् कट्टरतावादी प्रसार पहाता भारताने कधीही असा निर्णय घेण्याचे धाडस केलेले नाही, हे लज्जास्पद !
मौलानाकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक होईपर्यंत सरकारी यंत्रणा झोपल्या होत्या का ?
प्रशासनाला निवेदन देऊनही कारवाई होत नसेल, तर असे प्रशासन काय कामाचे ? सरकारी भूमीवर अवैध मजार बांधेपर्यंत प्रशासन झोपले होते का ?
पाकिस्तानमधील हिंदूंच्या या दैन्यावस्थेवर भारत सरकार काहीच भूमिका घेत नाही, हे आश्चर्यकारक आहे. आता भारतातील हिंदूंनीच संघटित होऊन पाकिस्तानला यासंदर्भात जाब विचारण्यासाठी भारत सरकारला बाध्य केले पाहिजे !
अशा वासनांधांना शरियत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !