बलात्काराचा व्हिडिओ बनवून तो प्रसारित करण्याची धमकी देऊन १० लाख रुपये उकळण्याचाही प्रयत्न !
|

गुरुग्राम (हरियाणा) – येथे २ अल्पवयीन मुलींवर मदरशामध्ये सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी मदरशाचा मौलवी (इस्लामचे धार्मिक नेते) महंमद हसन आणि अन्य ८ जण यांना अटक केली आहे. या आरोपींनी बलात्कार करतांनाच व्हिडिओही बनवला होता. हा व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देऊन पीडितांच्या कुटुंबियांकडून १० लाख रुपये मागितले होते. कुटुंबियांनी पैसे न दिल्याने आरोपींनी हा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारितही केला होता. हा व्हिडिओ यातील एका मुलीच्या वडिलांनी पाहिल्यावर त्यांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी वरील कारवाई केली. या दोन्ही मुली मदरशांमध्ये इस्लामचे शिक्षण घेण्यासाठी जात होत्या.
मौलवी महंमद हसन याचे नातेवाईक तय्यब आणि वारिस नेहमी या मदरशांमध्ये जात. हे मौलवीला पैसे देऊन येथे शिकणार्या मुलींवर बलात्कार करत असल्याचेही समोर आले आहे. पोलिसांनी या दोघांसह जाहुलहक, फखरुद्दीन, मुस्तक, यूनुस आणि मुस्तफा यांनाही अटक करण्यात आली आहे.
मदरसे में नाबालिग लड़कियों का गैंगरेप करवाता था मौलवी, इस्लाम सीखने जाती थीं: ₹10 लाख न देने पर वायरल कर दिया वीडियो#Gangrape #Gurugramhttps://t.co/SuVsdfdCcn
— ऑपइंडिया (@OpIndia_in) February 23, 2022
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Bangladesh Massive Protests : बांगलादेशात हिंदु तरुणाच्या अन्याय अटकेविरुद्ध अल्पसंख्यांकांची निदर्शने
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
अयोध्या : पवित्र शरयू नदीत मटण आणि मद्य यांची मेजवानी करणार्या तिघा हिंदूंना अटक !