अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवाब मलिक यांच्या त्यागपत्रासाठी विरोधकांचे विधीमंडळाच्या पायर्यांवर आंदोलन !
अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांच्या त्यागपत्रासाठी विरोधकांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच आक्रमक पवित्रा घेतला आहे.
अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांच्या त्यागपत्रासाठी विरोधकांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच आक्रमक पवित्रा घेतला आहे.
गोंधळाचे खापर एकमेकांवर फोडण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप ! लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींचे सभागृहातील असे वर्तन हे लोकशाहीचे दुर्दैव होय !
मलिक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद झाला असून त्यांच्यावर ‘ईडी’ आणि राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा यांनी कारवाई केली. अशा नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ अख्खे मंत्रीमंडळ रस्त्यावर येते.
भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, ३ मार्चपासून चालू होणार्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विविध प्रश्नांवरून सरकारला पूर्णपणे कोंडीत पकडण्याविषयी भाजपच्या बैठकीत चर्चा झाली आहे.
देशद्रोहासारखे आरोप ज्या ठिकाणी लावले गेले आहेत अशा मंत्र्यांनी तात्काळ त्यागपत्र देणे अभिप्रेत आहे; मात्र संबंधित व्यक्ती स्वतः त्यागपत्र देत नसेल, तर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मंत्रिमंडळातून अशा आरोपी मंत्र्याला डच्चू दिला पाहिजे.
भाजपच्या किरीट सोमय्यांची पत्रकार परिषद – महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांसह शिवसेनेचे काही नेते उपस्थित होते.
या बैठकीनंतर शरद पवार यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या निवासस्थानी बैठकीसाठी गेले. या ठिकाणी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांचे मंत्री बैठकीला उपस्थित होते. सायंकाळी ७.३० वाजता या बैठकीला प्रारंभ झाला.
शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अपव्यवहार प्रकरणात अपात्र उमेदवारांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया पोलिसांनी चालू केली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील १० उमेदवारांचे जबाब नोंदवण्यात येणार आहेत.
बारामती तालुक्यातील थोपटेवाडी ग्रामपंचायतीने नवीन पथदिव्यांकरिता पवार यांना निवेदन दिले होते. त्या वेळी ते बोलत होते.