
मुंबई – नवाब मलिक यांच्या अटकेनंतर शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत नवाब मलिक यांचे त्यागपत्र घेण्यात येणार नसल्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसकडून निश्चित करण्यात आल्याचे समजते.
या बैठकीनंतर शरद पवार यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या निवासस्थानी बैठकीसाठी गेले. या ठिकाणी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांचे मंत्री बैठकीला उपस्थित होते. सायंकाळी ७.३० वाजता या बैठकीला प्रारंभ झाला.
उत्साह, स्वागत आणि नव्या संकल्पांसह जिल्हा परिषद शाळांची घंटा पुन्हा वाजली
सोलापूर विमानतळावर ‘प्रवासी सुविधा दिवस २०२६’ साजरा होणार
तपस्वी कु. विरल शाह यांच्या ‘उपधान तप’ साधनेची यशस्वी सांगता !
देशातील तुष्टीकरणाचे राजकारण संपून हिंदु अस्मितेचा नवा उदय झाला आहे ! – पालकमंत्री नितेश राणे
‘एल् निनो’च्या प्रभावामुळे गोव्यात पावसाचे दुर्भिक्ष !
‘नीट’च्या प्रश्नपत्रिका पोचवण्यासाठी अमरावतीत १५ वाहनांचा ताफा !