‘लव्ह जिहाद’साठी कायद्याची आवश्यकता !
लव्ह जिहाद करणे दूर; पण तसा विचार करण्यासही प्रतिबंध आणणारा कायदा करणे, हे केंद्राचे दायित्व आहे. सर्व नागरिकांनी त्याची मागणी करायला हवी !
लव्ह जिहाद करणे दूर; पण तसा विचार करण्यासही प्रतिबंध आणणारा कायदा करणे, हे केंद्राचे दायित्व आहे. सर्व नागरिकांनी त्याची मागणी करायला हवी !
दुसर्या धर्मातील व्यक्तीशी लग्न करण्यावर कोणताही आक्षेप असू नये; मात्र सध्या महिलांची दिशाभूल करून, खोटी आश्वासने देऊन लग्न केली जात आहेत. ज्या लोकांचे आधीच लग्न झाले आहे, ते वेगळी ओळख सांगून महिलांना फसवत आहेत. त्यावरून लव्ह जिहादच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत, असे दिसत आहे.
लव्ह जिहाद या विषयावर लवकरात लवकर आभ्यास करून लव्ह जिहाद बंदी कायदा संपूर्ण देशात लागू करण्यात यावा, अशा मागण्या समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने तळोदा येथील तहसीलदार श्री. गिरीश वखारे यांना एका निवेदनाद्वारे देण्यात आल्या.
‘लव्ह जिहाद’विषयी जागृती करणे आणि धर्मशिक्षणाचे महत्त्व सर्वांच्या लक्षात यावे, या हेतूने हा चित्रपट विनामूल्य दाखवल्याचे धर्मप्रेमींनी सांगितले.
उत्तराखंडमधील पछुवा डेहराडूनमध्ये गेल्या २ आठवड्यांमध्ये लव्ह जिहादची ८ ते १० प्रकरणे समोर आली आहेत. ३ घटनांतील आरोपी पूर्वी केरळमध्ये जाऊन आल्याने ‘केरळमध्ये लव्ह जिहादचे प्रशिक्षण दिले जाते का ?’, याचा पोलीस शोध घेत आहेत.
पीडितेने सांगितले की, धर्मांध मुसलमानाने माझे धर्मांतर केले. ‘द केरल स्टोरी’नुसार हिंदु मुलींना लव्ह जिहादच्या षड्यंत्रामध्ये फसवण्यासाठी मुसलमान महिलाही भूमिका बजावतात. त्याचे हे आणखी एक उदाहरण !
मध्यप्रदेशमध्ये धर्मांतरबंदी कायदा असूनही धर्मांध मुसलमान दिवसाढवळ्या हिंदु युवतींचे धर्मांतर करत आहेत. याचा अर्थ त्यांना कायद्याचे भय राहिलेले नाही. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या प्रकरणी स्वत: लक्ष घालून कठोर कारवाई करावी, ही अपेक्षा !
याआधीही जन्माला घातलेल्या मुलाला पळवले !
युवतीवर धर्मांतरासाठी आणत होता दबाव !
पोलिसांनीच लव्ह जिहाद करणे, म्हणजे कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार आहे ! स्वतःच्याच खात्यात ११ वर्षे चालणारा हा गंभीर गुन्हा कळू न शकणार्या पोलिसांना आतंकवाद्यांच्या कारवाया कधी कळतील का ? यातील उत्तरदायी पोलीस अधिकार्यांवरही कठोर कारवाई करा !
‘लव्ह जिहाद’मधील आरोपी केरळमध्ये जाऊन आल्याचे उघड !
‘लव्ह जिहाद’मागे मोठे षड्यंत्र असण्याची शक्यता !