माजलगाव (जिल्हा बीड) येथे ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ यांच्या विरोधात हिंदु संघटनांचा मूक मोर्चा !
मोर्च्यामध्ये राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, तसेच तालुक्यातील आधुनिक वैद्य, अधिवक्ते, व्यापारी, शिक्षक, प्राध्यापक आणि सहस्रो विद्यार्थी सहभागी झाले होते. या मोर्च्यामध्ये महिला आणि महाविद्यालयीन मुली यांचीही संख्या लक्षणीय होती.