लव्ह जिहादचे वाढते संकट जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

उत्तराखंडमधील पछुवा डेहराडूनमध्ये गेल्या २ आठवड्यांमध्ये लव्ह जिहादची ८ ते १० प्रकरणे समोर आली आहेत. ३ घटनांतील आरोपी पूर्वी केरळमध्ये जाऊन आल्याने ‘केरळमध्ये लव्ह जिहादचे प्रशिक्षण दिले जाते का ?’, याचा पोलीस शोध घेत आहेत.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/688273.html