भ्रमणभाषच्या दुकानातून ३९ लाख रुपये जप्त !
निवडणुकीच्या प्रचाराची सांगता झाल्यानंतर साहाय्यक निवडणूक खर्च निरीक्षक आणि पोलीस यांनी पैठणगेट येथे भ्रमणभाषच्या दुकानावर धाड टाकून ३९ लाख रुपये जप्त केले.
निवडणुकीच्या प्रचाराची सांगता झाल्यानंतर साहाय्यक निवडणूक खर्च निरीक्षक आणि पोलीस यांनी पैठणगेट येथे भ्रमणभाषच्या दुकानावर धाड टाकून ३९ लाख रुपये जप्त केले.
पालघरच्या सर्वांगीण विकासासाठी आणि हिंदु राष्ट्रासाठी एक मत भाजपला द्या, असे आवाहन भाजपचे आमदार नितेश राणे यांनी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केले.
मी ओवैसींना आव्हान देते, मी भाग्यनगरला येते मला रोखून दाखवा. आज देशभरात रामभक्त आहेत हे विसरू नका, असे वक्तव्य भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांनी केले आहे.
‘आम्ही मुंबई वाचवली’, असे उद्धव ठाकरे सांगतात पण ‘आरोपींना शिक्षेपर्यंत घेऊन जाण्याचा आटापिटा करणारा आणि अथक कष्ट घेणारा अधिवक्ता’ ही उज्ज्वल निकम यांची ओळख आहे.
निवडणुकीच्या काळात देशभरात सहस्रो कोटी रुपयांची रोकडे सापडत असून ही लोकशाहीसाठी अत्यंत वाईट गोष्ट आहे.
काँग्रेसचे नेते मणीशंकर अय्यर म्हणतात की, पाककडे अणूबाँब आहे आणि त्यामुळे भारताने पाकव्याप्त काश्मीरविषयी बोलू नये !
३ टप्प्यातील मतदानानंतर पंतप्रधान मोदी अस्वस्थ झाले आहेत. मोदींमुळे संसदीय लोकशाही संकटात आली आहे. मोदींनी केजरीवाल आणि सोरेन यांना कारागृहात टाकले, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
असदुद्दीन ओवैसी यांची नवनीत राणा यांच्याविषयी गरळओक !
मतदान केंद्रांमध्ये सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत लिंबूपाणी आणि शीतपेय पुरवले जाणार आहे, तसेच सर्वत्र ‘कूलर’, पिण्यासाठी पाणी, मतदान केंद्राच्या बाहेर सावलीसाठी मंडप आणि मतदारांसाठी वैद्यकीय सुविधा पुरवल्या जाणार आहेत.
१६ मार्च या दिवशी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली होती. निवडणूक आयोगाच्या ‘मनी पॉवर वॉच टीम’ने १३ एप्रिलपर्यंत ४ सहस्र ६५० कोटी रुपयांची रोकड, दारू, अमली पदार्थ इत्यादी जप्त केले.