गणेशमूर्तींचे धर्मशास्त्रानुसार वहात्या पाण्यात विसर्जन करण्यात यावे !
गणेशमूर्तींची विटंबना रोखावी आणि धर्मशास्त्रानुसार वहात्या पाण्यात विसर्जन करण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली.
गणेशमूर्तींची विटंबना रोखावी आणि धर्मशास्त्रानुसार वहात्या पाण्यात विसर्जन करण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली.
कल्याणच्या आधारवाडी कारागृहात पडताळणी करण्यासाठी गेलेल्या तुरुंग अधीक्षक आणि त्यांच्या साहाय्यकावर २ बंदीवानांनी टोकदार वस्तूने आक्रमण केल्याची घटना नुकतीच घडली.
अशा लाचखोरांवर कडक कारवाई करून त्यांची सर्व संपत्ती जप्त केल्यासच इतरांवर जरब बसेल. – संपादक
सर्व पोलीस ठाण्यांमध्ये ‘महिला सुरक्षा कक्ष’ स्थापन करण्यात येणार असून याला ‘निर्भया पथक’ असे नाव देण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली आहे.
मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सातारा, बीड, परभणी, हिंगोली, पालघर, रायगड आणि रत्नागिरी आदी जिल्ह्यांत प्रामुख्याने पुढील ४ दिवस मुसळधार पाऊस पडणार आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम जाणा ! केवळ मध्यप्रदेशच नव्हे, तर भारतात ठिकठिकाणी मंदिरांची भूमी अशा प्रकारे लाटण्यात येत आहे. हे अपप्रकार रोखण्यासाठी मंदिरांचे सरकारीकरण रोखणे आवश्यक !
स्वातंत्र्यानंतर केवळ १० वर्षे आरक्षण देण्यात यावे, असे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते. हे सूत्र सर्वांनीच लक्षात घेणे आवश्यक !
हिंदूंना ‘गोमूत्र पिणारे’ आणि ‘रानटी संस्कृतीचे लोक’ म्हणून हिणवणारी अन् हिंदुत्वाचे उच्चाटन करण्यासाठी सरसावलेली विद्वान मंडळी आता चकार शब्दही काढणार नाहीत, हे लक्षात घ्या !
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला एका गणेशभक्ताने विविध प्रकारचे पाचू असलेला, तसेच रेखीव नक्षीकाम केलेला १० किलो सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी गणपतीला हा मुकुट घालण्यात आला.
नैसर्गिक जलस्रोतात गणेशमूर्तीचे विसर्जन केल्याने श्री गणेशाच्या मूर्तीत पूजनामुळे निर्माण झालेली पवित्रके सर्वदूर पसरतात आणि पर्यावरणासह अखिल मानवजातीला त्याचा लाभ होतो, असे शास्त्र आहे !