तमिळनाडूत हिंदी तिसरी भाषा म्हणून शिकवण्यात आली, तर काय अडचण आहे ? – मद्रास उच्च न्यायालयाचा प्रश्न
दक्षिण भारतात हिंदीला वाळीत टाकण्यात येते, हे वारंवार दिसून आले आहे. यासाठी केंद्र सरकारने देशभरात देवभाषा संस्कृतला प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न केला, तर देशामध्ये कोणताही भाषावाद शिल्लक रहाणार नाही !