१. ‘धर्मांतरासाठी हिंदूंना सरळ लक्ष्य केले जात आहे.
२. कलम ३० हिंदूंना धार्मिक शिक्षण देण्यापासून रोखत आहे.
३. भारतीय लोकभाषा आणि संस्कृत यांना संपवले जात आहे; तरीही संपूर्ण देश मौनात आहे.
भाषा नष्ट झाल्यास संस्कृतीही नष्ट होईल. तरीही हिंदु समाज झोपला आहे का ?’
(साभार : साप्ताहिक ‘हिन्दू सभा वार्ता’, २८ फेब्रुवारी ते ६ मार्च २०१८)