Shivling On Graveyard : जौनपूर (उत्तरप्रदेश) येथील कब्रस्तानातील शिवलिंगामुळे तणाव
कब्रस्तानात शिवलिंग आहे, याचा अर्थ ही भूमी हिंदूंचीच असणार आणि त्यावर मुसलमानांनी अतिक्रमण करून तेथे कब्रस्तान निर्माण केले असणार, हे स्पष्ट होते !
कब्रस्तानात शिवलिंग आहे, याचा अर्थ ही भूमी हिंदूंचीच असणार आणि त्यावर मुसलमानांनी अतिक्रमण करून तेथे कब्रस्तान निर्माण केले असणार, हे स्पष्ट होते !
देशात मुसलमान आक्रमकांनी मंदिरे उद्ध्वस्त करून तेथे मशिदी बांधल्याच्या सहस्रो घटना आहेत. ही सर्व ठिकाणे हिंदूंना पुन्हा मिळण्यासाठी एक स्वतंत्र पथक स्थापन करावे लागेल !
सरकारी शाळेच्या आवारात मजार कशी बांधली जाते ? अन्य वेळी शाळेत गीता शिकवण्यास विरोध करणार्या निधर्मीवाद्यांना शाळेच्या आवारात मजार चालते का ?
देशात हिंदु हा बहुसंख्य आणि सहिष्णू आहे. हिंदु धर्म हा सर्वांना सामावून घेणारा आहे; पण हे सर्व करतांना हिंदूंनी स्वतःच्या अस्तित्वाचाही विचार करायला हवा.
‘नुकतेच ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’, या संस्थेने एक अहवाल प्रसिद्ध केला. त्यात ‘वर्ष २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदूंची लोकसंख्या ५४ टक्क्यांच्याही खाली जाईल’, असे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर मुंबईतील हिंदूंची भयावह स्थिती…
मध्यप्रदेशात अनेक वर्षे भाजपचे सरकार असतांना धर्मांध मुसलमानांचे असे करण्याचे धाडसच कसे होते ?, असा प्रश्न हिंदूंच्या मनात उपस्थित होतो ! धर्मांध मुसलमानांकडून असे कृत्य करेपर्यंत तेथील हिंदू झोपले होते का ?
देशातील ख्रिस्ती आणि त्यांचे चर्च ‘वक्फ कायदा’ रहित करण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी का करत नाही ?
‘वक्फ कायद्या’त आजपर्यंत ४४ सुधारणा करण्यात आल्या आहेत. याचा आधार घेऊन लाखो एकर भूमी बळकावण्यासाठीच (भूमी जिहाद) केला जात आहे, असे प्रतिपादन अधिवक्ता मिहीर प्रभुदेसाई यांनी केले.
वक्फ बोर्ड हे एक भीषण प्रकरण असून आजची मोठी समस्या बनली आहे. वर्ष २००८ ते २०२४ या कालावधीत वक्फची मालमत्ता १२ लाख एकर इतकी वाढली आहे. एकाअर्थी या कायद्याचा गैरवापर होत आहे.
आता हे मुसलमान वक्फ कायद्याला विरोध करणार आहेत का ? किंवा हा कायदा रहित करण्याची मागणी ते करणार आहेत का ?