१ लाख ७५ सहस्र रुपयांची लाच घेतांना शिरोळ नगर परिषदेच्या मुख्याधिकार्यांसह तिघांना अटक !
या संदर्भात अधिक माहिती अशी की, तक्रारदारांनी ८ सहस्र फूट भूमीवर बांधकामाची संमती घेण्यासाठी नगर परिषदेत आवेदन दिले होते. यानंतर सतत हेलपाटे घालूनही संमती मिळत नव्हती.