Ghaziabad Thook Jihad : गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे कावड मार्गावरील ज्यूस सेंटरमधील ‘ज्यूस’मध्ये थुंकी आणि मूत्र मिसळल्याचा आरोप
या घटनेविषयी समाजवादी पक्षाचे मुसलमानप्रेमी प्रमुख अखिलेश यादव तोंड का उघडत नाहीत ? कि त्यांना हिंदु भाविकांनी मुसलमानांनी फसवणूक करून अपवित्र केलेले पदार्थ खाणे योग्य असल्याचे वाटते ?