संपादकीय : काश्मीर पुन्हा रक्तबंबाळ !
काश्मीरमधील आतंकवादरूपी रोगावर वरवरची मलमपट्टी नव्हे, तर कठोर कारवाईरूपी शस्त्रक्रियाच करणे आवश्यक !
काश्मीरमधील आतंकवादरूपी रोगावर वरवरची मलमपट्टी नव्हे, तर कठोर कारवाईरूपी शस्त्रक्रियाच करणे आवश्यक !
गेली ३५ वर्षे जे कोणत्याच पोलीस अधिकार्याने सांगण्याचे धाडस केले नाही, ते आर्.आर्. स्वेन यांनी केले आहे. आता अशा राजकारण्यांवर पोलिसांनी कठोर कारवाईही करणे आवश्यक आहे !
काश्मीरमध्ये अद्यापही जिहादी मानसिकेते लोक आहेत, हेच यावरून पुन्हा दिसून येते !
भारतीय सैनिक जिवावर उदार होऊन देशाचे रक्षण करतच आहेत; मात्र आणखी किती सैनिकांनी बलीदान दिल्यावर भारत आक्रमक भूमिका घेऊन आतंकवाद्यांचे आश्रयस्थान असलेल्या पाकिस्तानला धडा शिकवणार ?, हा जनतेला पडलेला प्रश्न आहे !
जिहादी आतंकवादी काश्मीरमध्ये गेली ३ दशके घुसखोरी करून हिंसाचार करत आहेत आणि भारत त्यांना रोखू शकत नाही, हे लज्जास्पद !
काश्मीरमधील या आतंकवादामागे कोण आहे ?, हे ठाऊक असूनही भारतीय शासनकर्त्यांमध्ये त्याचा समूळ नाश करण्याची इच्छाशक्ती नाही, हेच पुनःपुन्हा अशा घटनांवरून समोर येत रहाते. हे भारताला लज्जास्पद !
आता जम्मू-काश्मीरमध्येही राज्य सरकार नायब राज्यपालांच्या अनुमतीविना पोलीस आणि अधिकारी यांचे स्थानांतर किंवा नेमणुका करू शकणार नाही.
‘काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांनी हिंदूंसह हिंदूंच्या सहस्रो मंदिरांवर आक्रमण केल्याने आणि त्यामुळे हिंदूंना स्वतःच्याच भूमीतून विस्थापित व्हावे लागल्याने ही मंदिरे दुर्लक्षित राहिली’, हे वास्तवही समाजासमोर मांडणे आवश्यक आहे !
जोपर्यंत आतंकवाद्यांचा कारखाना असणार्या पाकिस्तानला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत काश्मीरमधील आतंकवाद संपणार नाही, हे लक्षात घ्यायला हवे आणि मुळावरच घाव घालायला हवा !