Terrorist Farhatullah Ghori : पाकमध्ये लपलेल्या आतंकवाद्याची भारताच्या विरोधात युद्ध करण्याची चिथावणी !

पाकमध्ये घुसून अशांच्या मुसक्या आवळून त्यांना भारतात आणून फाशीची शिक्षा देण्यासाठी भारताने प्रयत्न करणे आवश्यक !

CAA Pakistani Reaction : पाकची सीमा उघडली, तर सगळे हिंदू भारतात जातील !

पाकमधील मुसलमानांच्या जे लक्षात येते, ते भारतातील ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी जन्महिंदु राजकारण्यांना लक्षात येत नाही. आता अशा हिंदूंनाच कुणी पाकमध्ये पाठवण्याची मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

France Graves Islamic Graffiti : फ्रान्समध्ये एका कब्रस्तानातील ५८ कबरींवर अज्ञातांनी लिहिले, ‘फ्रान्स अल्लाचा आहे, अल्लाला शरण जा !’

फ्रान्समध्ये केवळ ९ टक्के मुसलमान आहेत, तरी ही स्थिती आहे. उद्या ते यापेक्षा दुप्पट किंवा तिप्पट झाल्यावर फ्रान्स इस्लामी देश झाला, तर आश्‍चर्य वाटू नये !

US Rising Hinduphobia : अमेरिकेतील वाढत्या हिंदूद्वेषाशी लढण्याची आवश्यकता !  

भारतातील किती खासदार देशातील हिंदूंवरील अत्याचार, द्वेष यांच्याविरोधात लढण्यासाठी बोलतात ?

India China Border Dispute : (म्हणे) ‘एकमेकांवर विश्‍वास ठेवला, तर गैरसमज दूर होऊन आपले नाते भक्कम होईल !’ – चीन

एकमेकांनी विश्‍वास ठेवायला चीन विश्‍वासू आहे का ? चीनवर ज्याने विश्‍वास ठेवला त्याचा आत्मघात झाला, असाच इतिहास आहे आणि त्यात भारताचाही समावेश आहे ! हा अनुभव गाठीशी असणारा भारत चीनवर विश्‍वास ठेवू शकत नाही !

२ सहस्र भारतीय डॉक्टर ब्रिटनला जाणार !

इंग्लंडमधील नॅशनल हेल्थ सर्व्हिसमध्ये (एन्.एच्.एस्.मध्ये) डॉक्टरांची कमतरता भरून काढण्यासाठी भारतातून २ सहस्र डॉक्टर पाठवले जाणार आहेत

New Zealand On Nijjar Case : निज्जर हत्या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा पुरावा काय ?

न्यूझीलंडचे उपपंतप्रधान विन्स्टन पीटर्स यांचा कॅनडाच्या आरोपावर प्रश्‍न !

Canada Khalistan Protest : कॅनडातील भारतीय उच्चायुक्तांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी खलिस्तान्यांनी आणले होते तलवारी आणि भाले !

खलिस्तानी भारतीय उच्चायुक्तांवर आक्रमण करण्यासाठी शस्त्र घेऊन येतात, याविषयी आता कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो तोंड का उघडत नाहीत ? अमेरिकाही यावर का बोलत नाही ? कि त्यांना ही घटना योग्य वाटते ?

Russia Ukraine War : रशियाचे सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य धोक्यात आल्यास आम्ही अण्वस्त्रांंचा वापर करू ! – राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची चेतावणी

भारतानेही असे बोलण्याचे धाडस नेहमीच दाखवले पाहिजे !

अग्नी-५ क्षेपणास्त्र चाचणीवर होती चिनी जहाजाची दृष्टी !

कावेबाज चीनवर लक्ष ठेवण्यासाठी आता भारतानेही त्याला घेरले पाहिजे.रशियासह चीनचे शेजारी असलेल्या व्हिएतनाम, फिलीपाईन्स, जपान, दक्षिण कोरिया या देशांशी सामरिक संबंध अधिक दृढ करण्याची आवश्यकता आहे !