Shahbaz Sharif On Terrorism : पाकिस्तानात पूर्वीच्या सरकारांनी आतंकवाद्यांना आश्रय दिला !
पाकिस्तान जिहादी आतंकवादाचा कारखाना म्हणून ओळखला जातो; मात्र त्याने कधीही हे मान्य केले नाही. आता पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी याची स्वीकृती एका जाहीर सभेत दिली आहे.