उमदी (जिल्हा सांगली) येथील आश्रमशाळेत अनेक विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा !

काही विद्यार्थ्यांना चक्कर येणे, मळमळणे, उलट्या, जुलाब अशी लक्षणे दिसू लागली. तातडीने या विद्यार्थ्यांना रुग्णवाहिका आणि खासगी वाहने यांमधून विविध रुग्णालयांत भरती करण्यात आले.

भूमिका स्पष्ट न केल्यास सचिन तेंडुलकर यांना कायदेशीर नोटीस पाठवणार ! – आमदार बच्चू कडू

केवळ पैशांसाठी विज्ञापन करून तरुणाईला ‘ऑनलाईन गेमिंग’ला बळी पाडले जात असेल, तर त्याला आम्ही विरोध करू.

(म्हणे) ‘सनातन धर्माने जातीच्या नावावर देशाचे विभाजन केले !’-विधानसभा अध्यक्ष अप्पावू

ब्रिटिशांनी वर्ष १७९५ मध्ये शूद्रांसह प्रत्येकाला मालकी हक्क बहाल केला, तर मग वर्ष १९४७ पर्यंत, म्हणजे १५० वर्षांमध्ये शूद्रांकडे भूमी का नव्हत्या ?

निवृत्त सैनिकांना प्रशासकीय अधिकार्‍यांकडून योग्य मान मिळत नाही !

देशात सैनिकी शिक्षण अनिवार्य केल्यास निवृत्त सैनिकांना मान देण्याचे महत्त्व आपोआपच लक्षात येईल.

‘योगा’ चळवळ म्हणून राबवणे आवश्यक ! – पालकमंत्री उदय सामंत

आजच्या धावपळ आणि तणावाच्या जीवनशैलीमध्ये योगाची सर्वांनी आवश्यकता आहे. योगा संदर्भात कार्यशाळेपुरते मर्यादित न रहाता याची मोठ्या प्रमाणावर जनजागृती होणे आवश्यक आहे.

इजिप्तमध्ये होत असलेल्या ‘ब्राइट स्टार’ संयुक्त युद्धाभ्यासात भारताचा सहभाग !

भारत आणि इजिप्त यांच्यातील संबंध पुष्कळ भक्कम झाले आहेत. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतेह अल् सिसी यांनी भारताला भेट दिली होती, तर जून मासात पंतप्रधान मोदी इजिप्तच्या दौर्‍यावर होते.

चीनला शह देण्यासाठी भारत-अमेरिका यांच्यातील संबंध भक्कम होणे आवश्यक !

अमेरिकेला साम्यवादी चीनवर लक्ष्य केंद्रीत करणे आवश्यक आहे; कारण तो अमेरिकेसमोरील सर्वांत मोठे संकट आहे.

मराठवाड्यातील पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  

मराठवाड्यातील काही भागांत पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. दर ४ वर्षांनी तेथे दुष्काळाचा सामना करावा लागतो.पावसाचे वाहून जाणारे पाणी मराठवाडा येथील गोदावरी खोर्‍यात आणायचे आहे.

चीनच्या खालावत चाललेल्या अर्थव्यवस्थेला शी जिनपिंग यांची फसलेली धोरणे कारणीभूत !

शी जिनपिंग त्यांचे विस्तारवादी धोरण, तसेच छोट्या आणि गरीब देशांना कर्जाच्या जाळ्यात ओढण्याच्या धोरणामुळेही चीनची अर्थव्यवस्था खालावत चालली आहे.

उद्ध्वस्त कुटुंबियांना ३३ घरे बांधण्यासाठी सिडकोचा पुढाकार ! – पालकमंत्री उदय सामंत

सिद्धिविनायक न्यासाच्या वतीने ५ कोटी रुपयांतून २४ घरांची कामे पूर्ण करण्यात आली. उर्वरित ३३ घरांच्या बांधकामासाठी सिडकोने निधी संमत केला आहे.