भारतियांना भिकेला लावणारे इंग्रज !

वॉरन हेस्टिंग याचा लेखी पुरावा देऊन त्यांनी पुढे सांगितले, ‘‘आमची धोरणे आणि आम्ही केलेल्या कारवाया यांमुळे भारतात अंदाधुंदी माजली. त्यामुळे सैनिक आणि पोलीसही चोर अन् दरोडेखोर बनले !’’ इंग्रजांनी भारताला जाणूनबुजून कलंकित केले.’

रावणाचे विमान आणि विमानतळ यांच्यावर श्रीलंका करणार संशोधन !

रावणाकडे स्वत:चे विमान आणि विमानतळही होते, याची आम्हाला निश्चिती आहे. त्यावर वस्तूनिष्ठ संशोधन होणे आवश्यक आहे. यासाठी भारतानेही श्रीलंकेला साथ द्यावी, अशी विनंती शशी दाणातुंगे यांनी भारत सरकारला केली आहे.

भारताच्या शत्रूने भारताचा खोटा इतिहास लिहिणे आणि मेकॉलेच्या मानसपुत्रांमुळे आजही तोच इतिहास शिकवला जाणे

जगातील बरेचसे देश कधी ना कधी पारतंत्र्यात होते; परंतु स्वातंत्र्यानंतर त्यांनी त्यांचा इतिहास त्यांच्या दृष्टीने लिहिला. याला एकमात्र अपवाद भारत देश आहे. आजही देशाच्या शत्रूंनी लिहिलेला देशाच्या शत्रूंचा इतिहास आपल्याला शिकवला जातो.

३ अब्ज १० कोटी वर्षांपूर्वी समुद्रातून बाहेर पडलेला भूप्रदेश भारताचा होता ! – संशोधनाचा निष्कर्ष

हे संशोधन अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि भारतातील वैज्ञानिकांनी मिळून केले आहे. ‘त्या काळात समुद्रातून जो भाग सर्वांत आधी बाहेर पडला, तो सध्याच्या झारखंडमधील सिंहभूम जिल्ह्याचा असू शकतो’, असेही या वैज्ञानिकांनी म्हटले आहे.

हिंदूंच्या ब्राह्मतेजाचे पुनरुज्जीवक !

बाबासाहेबांच्या जीवनातून खर्‍या इतिहास-संशोधकांनीही धडा घेतला पाहिजे. बाबासाहेबांनी शिवचरित्र पोचवतांना त्यांच्याकडून मोठी समष्टी साधना घडली; म्हणून आई जगदंबेने त्यांचे नित्य रक्षण केले, हेही इतिहास-संशोधकांनी लक्षात घ्यावे.

भारताच्या फाळणीला काँग्रेस आणि त्या वेळचे नेतेच उत्तरदायी ! – असदुद्दीन ओवैसी

सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे प्रमुख ओपी राजभर यांनी ‘महंमद अली जिना यांना भारताचे पहिले पंतप्रधान केले असते, तर फाळणी झालीच नसती’, असे विधान केले होते. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना ओवैसी यांनी वरील विधान केले.

क्रूरकर्मा औरंगजेबाने आतषबाजी करण्यावर घातली होती बंदी !

औरंगजेबाचे जणू आधुनिक वंशज असल्याप्रमाणे आता पुरोगाम्यांना केवळ हिंदूंच्याच सणांच्या वेळी फटाके फोडण्यावर बंदी घालण्याची मागणी करण्याचा आणखी चेव चढेल !

बनारस हिंदु विश्‍वविद्यालयातील विद्यार्थ्यांना वैदिक काळातील कायद्यांचे शिक्षण मिळणार !

बनारस हिंदु विश्‍वविद्यालयाचा स्तुत्य उपक्रम ! वास्तविक असा अभ्यासक्रम भारतातील प्रत्येक विश्‍वविद्यालयांनी घेणे आवश्यक !

(म्हणे) ‘जर इस्लामचा प्रसार तलवारीच्या बळावर झाला असता, तर भारतात एकही हिंदू शिल्लक राहिला नसता !’

कर्नाटकचे माजी विधानसभा अध्यक्ष आणि काँग्रेस नेते के.आर्. रमेश कुमार यांचा दावा !

हरियाणात ६ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात सरस्वती नदीचा समावेश होणार !

हरियाणातील भाजप शासनाचा अभिनंदनीय निर्णय ! सरस्वती नदीचे आणि कुरूक्षेत्राचे आध्यात्मिक महत्त्वही विद्यार्थ्यांना शिकवण्यात यावे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !