भारताची धर्माच्या आधारावर झालेली फाळणी, ही ऐतिहासिक चूक ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
ही चूक आता भारताने सुधारली पाहिजे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !
ही चूक आता भारताने सुधारली पाहिजे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !
आज भ्रष्ट नेत्यांचा जयजयकार होण्यासह त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा देणारे फलक शहराशहरांत झळकतात; पण क्रांतीकारकांच्या जयंतीच्या दिवशी त्यांचे स्मरणही होत नाही. त्यांच्या बलीदानाची नोंदही आपण घेत नाही. ही कृतघ्नता आहे, याचीही जाण नाही.’
भूतकाळातील चुका वर्तमान आणि भविष्य यांची शांतता भंग होण्याचा आधार होऊ शकत नाही ! असे सांगत साकेत न्यायालयाने ‘प्लेसेस ऑफ वर्शिप १९९१’ कायद्याच्या आधारे कुतुबमिनार परिसरातील मंदिरात मूर्ती ठेऊन पूजा करण्याची मागणी नाकारली.
विविध माध्यमांद्वारे एन्.सी.ई.आर्.टी.ने केलेले शिक्षणाचे विकृतीकरण वारंवार पुढे आले असतांनाही ती विसर्जित का केली गेली नाही ?
‘सरदारगृह’ !!! सरकारने या वास्तूचे संवर्धन केल्यास त्यातून भावी पिढीला राष्ट्रकार्यासाठी प्रेरणा मिळेल !
महापुरुषांना जातीयवादातून पहाणे म्हणजे त्यांचा आणि त्यांच्या राष्ट्रकार्याचा अपमानच आहे. राजकारण बाजूला ठेवून ज्या वेळी हे राष्ट्रकार्य भावी पिढीसमोर ठेवले जाईल, त्याच वेळी खर्या अर्थाने भारत बलशाली होईल !
लोकमान्य टिळक यांच्या जन्मस्थानाकडे पुरातत्व विभागाने केलेले अक्षम्य दुर्लक्ष उघडकीस आणणारा लेख !
‘भारताच्या फाळणीशी संबंधित कागदपत्रे भारतात आणून सत्य जनतेपुढे ठेवावे’, असे आजपर्यंतच्या एकाही सरकारला कधी वाटले नाही कि त्यासाठी त्यांनी प्रयत्नही केले नाहीत ! जनतेनेच आता ही कागपत्रे आणण्यासाठी सरकारवर दबाव आणला पाहिजे !
स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्यांच्या अवमानाविषयी बोलणार्या काँग्रेसच्या नेत्यांनी इतिहासात डोकावून पाहिले, तर काँग्रेसने क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांचा किती वेळा अपमान केला, याची गणतीही करता येणार नाही.
देशातील विणकर हाताने जे कापड विणत, तसे इंग्लंडमधील गिरण्या विणू शकत नव्हत्या. त्यांनी आपल्या गिरण्या चालवण्यासाठी भारतीय श्रमिकांचे अंगठे कापले !