रामनाथी आश्रमातील श्री दुर्गादेवीचे चित्र, श्री भवानीदेवीची मूर्ती आणि श्री दुर्गादेवीची मूर्ती यांच्याकडे पाहून साधिकेला जाणवलेली सूत्रे

भक्त प्रल्हादासाठी श्रीविष्णूने नरसिंह अवतार घेतला होता, तसे  ‘हिंदु राष्ट्र’ येण्यासाठी साधना म्हणून प्रयत्नरत असलेल्या साधकांचे रक्षण करण्यासाठी दुर्गादेवीने ‘मारक रूप’ घेतले आहे’,

अंबरनाथ (जिल्हा ठाणे) येथील अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी यांना हिंदु राष्ट्र स्थापनेच्या संदर्भात सूक्ष्मातून सुचलेले विचार !

‘२२.१.२०२४ या दिवशी अयोध्या येथे श्रीराममंदिरात प्रभु श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त होता, त्या वेळी मी घरी नामजप करताना मला एक वटवृक्ष दिसला आणि ‘तो हिंदु राष्ट्राचा वटवृक्ष आहे’, असे मला वाटले. त्या वेळी देवाने सुचवलेले विचार पुढे दिले आहेत.

Nepal Hindu Rashtra : नेपाळमध्ये राजेशाही आणि हिंदु राष्ट्र यांच्या पुनर्स्थापनेसाठी आंदोलन !

या वेळी आंदोलक आणि पोलीस यांची झटापट झाली. आंदोलकांना मागे ढकलण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.

हिंदु राष्ट्र नको, रामराज्य हवे !

पहिल्या टप्प्यात देशात हिंदु राष्ट्राची स्थापना झाली की, पुढे त्याचे रामराज्याच रूपांतर करायचे आहे ! त्यामुळे साक्षी महाराजांनी प्रथम देशात हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी प्रयत्न करावा

विशेष संपादकीय : नववर्षाचा नुसता संकल्प नको, कृती हवी !

छत्रपती शिवाजी महाराजांनी आई तुळजाभवानी, संत तुकाराम आणि समर्थ रामदासस्वामी यांना शरण जाऊन आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदुत्वनिष्ठांना केलेले अमूल्य मार्गदर्शन

जोे साधना करतो, तोच खर्‍या अर्थाने ‘मनुष्य’, बाकी सर्व, म्हणजे साधना न करणारे ‘मनुष्य देहधारी प्राणी आहेत 9!’

काँग्रेसच्या घोषणापत्रात अप्रत्यक्षपणे हिंदु राष्ट्राची हुकुमशाहीशी तुलना !

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने घोषित केलेल्या घोषणापत्रामध्ये ‘तानाशाही किंवा बहुसंख्याकवाद यांना देशात कोणतेही स्थान नाही’

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या निमित्त सप्‍तर्षींच्‍या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात झालेल्या ध्वजारोहणाच्या वेळी सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी अनुभवलेली भावस्थिती

ध्वज जसजसा वर वर जात होता, तसा तो ध्वज आणि श्री सत्शक्ति (सौ.) सिंगबाळ उंच उंच होऊन संपूर्ण ब्रह्मांडात त्यांचे अस्तित्व जाणवत होते अन् ते इतके उंच झाले की, आपण पाहूच शकत नव्हतो.

हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य प्रभावीपणे होण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेली मौलिक सूत्रे

आपल्याला हिंदु राष्ट्राची स्थापना करायची असल्याने सर्व हिंदूंना संघटित करायचे आहे. याला ‘समष्टी साधना’ असे म्हटले जाते. ही समाजात जाऊन करायची साधना आहे.

दिव्य, अलौकिक आणि एकमेवाद्वितीय सनातन संस्था !

आनंद कसा मिळवायचा ? हे केवळ अध्यात्मशास्त्रच शिकवू शकते. हेच सनातन संस्थेने समाजावर बिंबवले.