दगडफेक करणारे धर्मांध आणि सूत्रधार यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी !
जळगाव येथे २३ मे या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने घेण्यात आलेल्या आंदोलनात अशी मागणी करण्यात आली.
जळगाव येथे २३ मे या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने घेण्यात आलेल्या आंदोलनात अशी मागणी करण्यात आली.
अशा प्रकारांना आळा बसण्यासाठीच राज्यात लवकरात लवकर ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा अस्तित्वात यावा, असे हिंदूंना वाटते !
सध्या देशात लव्ह जिहादचे प्रमाण पुष्कळ वाढले आहे. हिंदु मुलींना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसून त्यांच्याशी विवाह करून त्यांची हत्या करणे किंवा दहशतवादी कारवाया करण्यासाठी वापर केला जातो.
छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव येथे जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चालू असलेल्या आंदोलनामुळे देशातील शांतता भंग होण्याची शक्यता आहे. हे आंदोलनकर्ते रस्त्यावरच्या लढाईची भाषा बोलत असल्याचे दिसून येते.
जिल्ह्याचे नाव पूर्ववत् झाल्यामुळे हिंदु राष्ट्र सेनेच्या वतीने जिल्ह्यात जल्लोष करण्यात आला होता. या निर्णयाविषयी आनंद व्यक्त करण्यासाठी ५ मार्च या दिवशी हिंदु राष्ट्र सेनेच्या वतीने धाराशिव शहरातील श्री धारासुरमर्दिनी मातेच्या मंदिरात सामूहिक आरती करण्यात आली.
येथे २६ फेब्रुवारी या दिवशी सकल हिंदु समाजाच्या वतीने ‘हिंदु गर्जना मोर्च्या’चे आयोजन करण्यात आले होते. मोर्च्याच्या वेळी दुकानांवर बाटल्या फेकल्याच्या प्रकरणी मोर्च्याच्या संयोजकांसह २० जणांवर फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
आतापर्यंत गड-दुर्ग यांवर अवैधपणे थडगी उभारणार्या धर्मांधांची कुदृष्टी आता मंदिरावरही पडत आहे. निद्रिस्त हिंदूंनी आतातरी जागृत होऊन धर्मांधांचे हे ‘भूमी जिहाद’चे षड्यंत्र मोडून काढावे !
येथील भागवत चित्रपटगृह येथे २७ जानेवारी या दिवशी हिंदु राष्ट्र सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी ‘पठाण’ चित्रपटाचे पोस्टर (भित्तीपत्रक) काढून चित्रपटाचा निषेध केला.
या निर्दोष व्यक्तींना गेल्या ९ वर्षांत जे काही भोगावे लागले, त्याला उत्तरदायी कोण ? त्यांना झालेल्या मनस्तापाची भरपाई कधी होऊ शकेल का ?
मार्केट यार्ड येथून मोर्च्याला प्रारंभ होऊन हा मोर्चा तहसीलदार कार्यालय येथे पोचला. या वेळी हिंदु राष्ट्र सेनेचे संस्थापक श्री. धनंजय देसाई, ह.भ.प. शिरीष मोरे महाराज, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. भक्ती डाफळे आदी मान्यवर उपस्थित होते.