हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रचारासाठी वायंगणी, आचरा येथे निघाली भव्य वाहनफेरी
‘हर हर महादेव’, ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम्’, ‘एकच लक्ष्य, एकच ध्येय, हिंदु राष्ट्र-हिंदु राष्ट्र’ अशा गगनभेदी घोषणांनी तालुक्यातील आचरा, वायंगणी परीसर दुमदुमून गेला.
‘हर हर महादेव’, ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम्’, ‘एकच लक्ष्य, एकच ध्येय, हिंदु राष्ट्र-हिंदु राष्ट्र’ अशा गगनभेदी घोषणांनी तालुक्यातील आचरा, वायंगणी परीसर दुमदुमून गेला.
हिंदूंच्या राष्ट्रकार्याला होणारा विरोध करण्याचे धैर्य समाजकंटकांना होणे, हे हिंदुत्वनिष्ठ शासनाच्या काळात अपेक्षित नाही !
हिंदु तरुणींना मुसलमान तरुण फसवून त्यांच्याशी निकाह करत आहेत. हिंदूंचा वंश संपवण्यासाठी हे कारस्थान रचले आहे. हिंदु तरुणींमध्ये धर्मप्रेम निर्माण करणे काळाची आवश्यकता आहे.
‘कौन चले रे कौन चले’, ‘हिंदु राष्ट्र के वीर चले’, ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘हर हर महादेव’ अशा घोषणांनी शहर दणाणून गेले. फेरीच्या मार्गाने अनेक चौकांत धर्मध्वजाचे पूजन आणि पुष्पवृष्टी करण्यात आली.
केवळ हिंदूंना संघटित होण्याची दिशा दाखवणार्यांनाच जाणीवपूर्वक विरोध केला जात आहे. ब्राह्मणद्वेषामुळे बाबासाहेब पुरंदरे यांनाही पुरस्कार देण्यात आल्यानंतर असाच विरोध केला होता. हिंंदु धर्माला विरोध करणे, हाच यांचा एकमेव अजेंडा आहे.
दापोली येथील आझाद मैदानात मंगळवार, २१ फेब्रुवारी २०२३ या दिवशी सायंकाळी ५ वाजता होणार्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मान्यवरांना सभेचे निमंत्रण देण्यात आले.
सोलापूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १५ फेब्रुवारी या दिवशी जयभवानी प्रशालेचे मैदान येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला १८ सहस्रांहून अधिक हिंदु धर्माभिमानी उपस्थित होते.
दापोली येथे २१ फेब्रुवारी या दिवशी होत असलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेनिमित्ताने आज वाहनफेरी काढण्यात आली, तिला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला !
सहस्रो हिंदु युवतींना उद्ध्वस्त करणारा ‘लव्ह जिहाद’, भारतीय अर्थव्यवस्थेवरील मोठे संकट ‘हलाल जिहाद’, वक्फ बोर्ड कायद्यामुळे वाढत असलेला ‘लँड जिहाद’ आणि हिंदूंवर होणार्या अन्यायांना वाचा फोडण्यासाठी या हिंदु राष्ट्रजागृती सभेचे आयोजन !
हिंदु राष्ट्र स्थापायचे असेल, तर आध्यात्मिक सामर्थ्य आणि हिंदुसंघटनशक्ती या दोन्हींची आवश्यकता आहे. हिंदूंच्या रक्षणासाठी ‘शक्तीची उपासना’ करण्याच्या जोडीला हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साधना करून ‘उपासनेची शक्ती’ही वाढवण्याची आवश्यकता !