|

इंदूर (मध्यप्रदेश) – येथील भंवरकुआं भागात गरीब हिंदूंचे ख्रिस्ती मिशनर्यांकडून प्रार्थनासभेच्या नावाखाली धर्मांतर होणार असल्याची माहिती हिंदुत्वनिष्ठ संघटनांना मिळाली. या माहितीवरून हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यर्त्यांनी पोलिसांकडे तक्रार केल्यावर प्रार्थनासभेच्या आयोजकासमवेत ११ जणांवर गुन्हा नोंदवून ९ जणांना अटक करण्यात आली.
(जी माहिती हिंदुत्वनिष्ठ संघटनांना मिळते, ती पोलिसांना का मिळत नाही ? पोलीस झोपा काढत असतात का ? – संपादक) ‘सत्यप्रकाश संस्थे’कडून ही प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी मोठ्या संख्येने गावातील महिला आणि मुले उपस्थित होते. ‘या प्रार्थनासभेसाठी अनुमती घेण्यात आली नव्हती’, असे पोलिसांनी सांगितले.
मोहरमच्या मिरवणुकीत सहस्रो लोकांना ठार मारण्याच्या कारस्थानामागील समाजविघातक प्रवृत्ती !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन
हडपसर येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला साहिल शेख आणि त्याच्या टोळीकडून बेदम मारहाण !
भोंदू बाबा फिरोज शेख याला २ दिवसांची पोलीस कोठडी !
Ambaji Temple Donation Theft : गुजरातमधील प्रसिद्ध शक्तिपीठ अंबाजी मंदिरातही नोटा मोजणीच्या वेळी २ महिन्यांपूर्वी चोरी झाल्याचे उघड !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !