आंध्रप्रदेशमध्ये मंदिरे सरकारीकरणमुक्त करण्यासाठी ‘आझाद हिंद बोर्डा’ची स्थापना !
मंदिरांच्या सरकारीकरणाच्या विरोधात हे बोर्ड कार्य करणार आहेत. या बोर्डाच्या माध्यमातून आंध्रप्रदेशमधील मंदिरांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
मंदिरांच्या सरकारीकरणाच्या विरोधात हे बोर्ड कार्य करणार आहेत. या बोर्डाच्या माध्यमातून आंध्रप्रदेशमधील मंदिरांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
सनातन धर्माच्या रक्षणासाठी आणि सनातन धर्म नष्ट करण्याविषयी ‘हेटस्पीच’ करणार्यांच्या विरोधात तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलीस ठाण्यांत देण्यात आले.
कणेरी मठाचे प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी यांची हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांनी ३ नोव्हेंबरला भेट घेतली.
हिंदु संतांना नाहक त्रास देऊन हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा आणि सामाजिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणार्या अंनिसवाल्यांचा हिंदु जनजागृती समिती जाहीर निषेध करते….
या पुढील काळात सनातन धर्माच्या रक्षणासाठी आणि सनातन धर्म नष्ट करण्याविषयी ‘हेटस्पीच’ करणार्यांच्या विरोधात ‘मी सनातन धर्मरक्षक’ हे अभियान सर्वत्र राबवण्यात येणार आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी दिली.
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी नेपाळमधील काठमांडू, पोखरा, बुटवल, दांग, बीरगंज येथील विविध हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदु संघटनांचे पदाधिकारी यांच्याशी संपर्क करत त्यांच्या भेटी घेतल्या.
शिवराजेश्वर मंदिराला मिळणार्या निधीत वाढ करण्यासह जिल्ह्यातील अमली पदार्थ व्यवसायाच्या विरोधात कृती करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याचे आश्वासन
हिंदु धर्म, देवता यांच्या विरोधात बोलणार्यांवर, हिंदूंना संपवण्याची भाषा करणार्यांच्या विरोधात गुन्हे नोंदविले जात नाहीत, हे दुर्दैव आहे.
हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद़्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी झारखंड आणि बंगाल या राज्यांमध्ये ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ राबवले. या अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलीन, कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे, तमिळनाडू येथील द्रमुकचे खासदार ए. राजा, पुरोगामी पत्रकार निखिल वागळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सनातन धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या विरोधात (‘हेट स्पीच’च्या) शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.