मंदिरामध्ये प्रवेश करण्यासंदर्भात निर्णय घेणे, हा मंदिर प्रशासनाचा घटनात्मक अधिकार ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, प्रवक्ते, हिंदु फ्रंट फॉर जस्टिस
हिंदूंचे वेद, शास्त्र आणि पुराणे यांनुसारच मंदिराचे प्रशासन चालले पाहिजे !
हिंदूंचे वेद, शास्त्र आणि पुराणे यांनुसारच मंदिराचे प्रशासन चालले पाहिजे !
जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी वरील उपकरणे अर्पण स्वरूपात देऊ शकतात अथवा ती खरेदी करण्यासाठी धनरूपात यथाशक्ती साहाय्य करण्यास इच्छुक असतील, त्यांनी संपर्क साधावा.
जेव्हा हिंदूंमधील शौर्य जागृत झाले, तेव्हा त्यांनी पाच पातशाह्यांना पायदळी तुडवले, हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवून दिले.
या वेळी श्री. गवारे यांनी हिंदु नववर्ष तिथीनुसार साजरे करण्यामागील शास्त्र, नववर्ष साजरे करण्यामागील नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारणे अन् ते साजरे करण्याची योग्य पद्धत यांविषयी विस्तृत माहिती दिली.
आपल्याला गाय, गंगामाता आणि अन्य नद्या यांना वाचवायचे आहे म्हणून भारत ‘हिंदु राष्ट्र’ घोषित व्हायला हवे.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गुढीपाडव्याच्या निमित्ताने ‘ऑनलाईन’ (संगणकीय प्रणालीद्वारे) पद्धतीने सामूहिक नामजप सोहोळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कोरेगाव तालुक्यातील रुई या गावी गत २ वर्षांपासून अनेकजण गुढीपाडव्याला गुढीऐवजी ध्वज उभा करत होते. हिंदु जनजागृती समितीने हिंदूंचे प्रबोधन केले आणि त्यांना गुढी उभारण्याचे आध्यात्मिक महत्त्व समजावून सांगितले.
कोरोना महामारीचे कारण पुढे करत कुंभमेळ्यामध्ये सरकारने अनेक अडचणी आणल्या. प्रारंभी कुंभमेळा होऊच नये, यासाठी प्रयत्न करण्यात आले. साधू-महंत यांनी संघटन करून याचा विरोध केल्यावर कुंभमेळ्याला अनुमती मिळाली….
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी जाती-पाती विसरून एक व्हावे लागेल. सर्वांची विचारधारा एक व्हायला हवी. काही स्वार्थी लोकप्रतिनिधींनी स्वार्थासाठी हिंदूंना जातींमध्ये विभक्त केले. त्यामुळे हिंदू ‘हिंदु’ राहिला नाही….
‘आपण एखादी सेवा आध्यात्मिक दृष्टीने करण्याचा प्रयत्न केला, तर त्यामध्ये आपोआप देवत्व येऊन देवाच्या आशीर्वादाने ती कृती परिपूर्ण आणि भावपूर्ण होण्यास साहाय्य होेते’, असे माझ्या लक्षात आले.