सलग दुसर्या वर्षी शंभू महादेवाची चैत्री यात्रा रहित !
गर्दी टाळून संसर्ग रोखण्यासाठी श्री शंभू महादेवाची चैत्री यात्रा रहित
गर्दी टाळून संसर्ग रोखण्यासाठी श्री शंभू महादेवाची चैत्री यात्रा रहित
भारतीय संस्कृतीचे आचरण पाकच्या नागरिकांनी केले असते, तर तेथे बलात्कार झाले नसते आणि जिहादी आतंकवादीही निर्माण झाले नसते !
डॉ. मोघे आणि त्यांच्या सहकार्यांनी घेतलेल्या कष्टामुळे आता अग्निहोत्राच्या संदर्भातील अधिकार विदेशात जाण्याचा धोका टळला आहे. येणार्या आपत्काळात अग्निहोत्र हे तिसर्या महायुद्धातील संभाव्य घातक किरणोत्सर्गापासून आपले रक्षण करणारे ठरणार असतांना जर विदेशात याचा मालकी हक्क गेला असता, तर . . . !
परमेश्वराला नैवेद्य दाखवल्याने माणूस त्याच्यापुढे नतमस्तक होतो, अहंकाररहित होतो. त्याला स्वच्छ आणि निर्मळ मनाची अनुभूती येते. हेच महत्त्व आहे नैवेद्य आणि प्रसाद यांचे !’’
एकमेकांवर प्रेम व्यक्त करणे, हे काही चुकीचे नाही; मात्र ते खासगीत करण्याऐवजी सार्वजनिक ठिकाणी त्याचे अशा प्रकारे प्रदर्शन मांडणे, हे चुकीचे आहे. यातून नेमका कोणता संदेश समाजाला जाणार ? ही एक प्रकारची विकृतीच समाजात दिसते.
या वेळी १००८ अनंत विभूषित श्री महामंडलेश्वर उमाकांतानंद सरस्वती महाराज यांनी हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावरील ‘पाना’ला आपण ‘फॉलो’ करत असल्याचे आवर्जून सांगितले.
१४.३.२०२१ या दिवसापासून फाल्गुन मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
आध्यात्मिक उन्नती ही गुरूंविना होत नाही, तसेच कोणतेही ज्ञान गुरूंविना मिळत नाही. संत ज्ञानेश्वर हे संत मुक्ताबाई यांचे बंधू असले, तरी ते त्यांचे गुरुही होते. संत ज्ञानेश्वर आणि संत मुक्ताबाई यांच्यामध्ये झालेला संवाद या लेखात पाहूया.
होळी, दुष्प्रवृती आणि अमंगल विचारांचा नाश करून सत्याचा मार्ग दाखवणारा उत्सव आहे. धार्मिक सणाचे पावित्र्य टिकून रहावे, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरप्रदेशातील वाराणसी, बिहारमधील पाटणा आणि हाजीपूर या ठिकाणी प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.