आयुर्वेदाचे महत्त्व

‘आयुर्वेदशास्त्र हेच मुळी सृष्टीच्या मूळ स्वरूपाला धरून पंचमहाभूतांच्या गुणावगुणांवरून ठरवून केले आहे. मानवाचे मन, बुद्धी आणि आत्मा यांचा विचार त्यात केला आहे. ऋषींनी निर्माण केलेले आयुर्वेदशास्त्र हे मूळ स्वरूपाला धरून मानवाची उन्नती, समर्थता आणि आनंदाने जीवन जगणे यांसाठी केले आहे.’

– (परात्पर गुरु) परशराम माधव पांडे  महाराज (श्री गणेश-अध्यात्म दर्शन, पृष्ठ ५७)