मंगल भवन अमंगल हारी…
२१ दिवस घरी बसून काय करायचे?, हा प्रश्न सर्वांसमोर असतांना कोणी भल्या माणसाने ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या मालिका दाखवण्याची शासनाकडे विनंती केली अन् ती मान्यही झाली.
२१ दिवस घरी बसून काय करायचे?, हा प्रश्न सर्वांसमोर असतांना कोणी भल्या माणसाने ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या मालिका दाखवण्याची शासनाकडे विनंती केली अन् ती मान्यही झाली.
‘भारतीय कुटुंबव्यवस्था मोडकळीस आली आहे. संस्कृती आणि संस्कार कुटुंबातून नाहीसे होत आहेत. भारतीय स्त्री शिक्षणामुळे मोठी होत नसून संस्कृतीमुळे मोठी होते. त्यामुळे संस्कृतीचे भान ठेवले पाहिजे.
‘कोरोनाने सध्या संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. या विषाणूंशी दोन हात करण्यासाठी प्रत्येक देश मोठ्या प्रमाणावर झुंजत आहे. दुर्दैवाने ‘यावर कोणत्याही प्रकारचा ठोस उपचार नाही’, असे पंतप्रधान मोदी यांनी जनतेला संबोधित करतांना सांगितले..
लक्षावधी वर्षांपासूनची अतीप्राचीन सनातन हिंदु संस्कृती निर्माण झालेल्या सृष्टीचा आज जन्मदिवस ! ज्या दिवशी या सृष्टीची निर्मिती झाली, पर्यायाने त्याच दिवशी सनातन (हिंदु) संस्कृतीची निर्मिती होण्यास आरंभ झाला.
१ जानेवारीला नव्हे, तर भारतीय संस्कृतीनुसार नववर्षारंभ गुढीपाडव्याला साजरा करा !