महाराष्ट्रात वस्त्रसंहिता लागू करणार्या मंदिरांची संख्या झाली ११४ !
मंदिराचे पावित्र्य टिकवण्यासाठी तेथे वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेणार्या देवस्थानांचे अभिनंदन ! असा निर्णय भारतातील सर्वत्रच्या मंदिरांनी घेणे आवश्यक !
मंदिराचे पावित्र्य टिकवण्यासाठी तेथे वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेणार्या देवस्थानांचे अभिनंदन ! असा निर्णय भारतातील सर्वत्रच्या मंदिरांनी घेणे आवश्यक !
सायंकाळी श्रीक्षेत्र चाफळ गावातून छत्रपती शिवरायांची पालखीमधून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीला गावातील माता-भगिनी, युवक, युवती आणि ज्येष्ठ शिवभक्त उत्साहाने सहभागी झाले.
श्री. सुनील घनवट यांनी म्हटले आहे की, श्री तुळजाभवानीदेवीची प्राचीन ७१ नाणी गायब झालेल्या प्रकरणात १ महंत, ३ तत्कालीन अधिकारी आणि २ धार्मिक व्यवस्थापक यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.
जळगावमधील यावल येथील सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी मंदिर, पारोळा येथील प्रसिद्ध श्री बालाजी मंदिर यांच्यासह तीसहून अधिक मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय एकमुखाने घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला विश्वगुरु करण्याचा संकल्प केला आहे. विश्व कल्याणासाठी हा यज्ञ आहे. भारताला बळकट बनवून हे ‘हिंदु राष्ट्र बनावे’ असे गायत्री परिवाराचे प.पू. गुरुदेवांचे स्वप्न होते.
मंदिरामध्ये वस्त्रसंहिता लागू करणे, म्हणजे कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणणे’, असे नसून मंदिराच पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी ती आवश्यक आहे.
महाविद्यालयामध्ये जाणार्या मुलींना फाटक्या-तुटक्या जीन्स घालण्याऐवजी व्यवस्थित कपडे शक्यतो पंजाबी पोषाख (ड्रेस) घालण्यास सांगा. केस मोकळे सोडण्यात कसली आली फॅशन ? अगदी वेणी नको; पण एखादी पिन किंवा रब्बर लावायला सांगू शकता ना ?
मुळात हिंदु धर्म हा विज्ञानाधारितच आहे. ‘त्वं ज्ञानमयो विज्ञानमायोऽसि ।’, म्हणजे ‘तू ज्ञान (ब्रह्माचे ज्ञान) आणि विज्ञान (ऐहिक जगताचे ज्ञान) आहेस.
अश्वगंधाच्या रेणूमुळे ८७ टक्क्यांहून अधिक कोरोना विषाणू नष्ट करण्यास साहाय्य झाल्याचे संशोधनातून लक्षात आले. मानवी पेशींवरही या रेणूंची चाचणी यशस्वी झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्या राज्यकारभारामुळे ओळखले जातात. त्यांनी निर्माण केलेले हिंदवी राज्य जनकल्याणकारी होते. छत्रपती शिवराय यांच्या कल्पनेतील सुराज्य आम्हाला आणायचे आहे.