लालमहालात (पुणे) सलग १२ घंटे वारकर्यांनी लुटला कीर्तनाचा भक्तीमय आनंद !
पंढरपूरचा पांडुरंग आणि वारकरी यांचे अतूट नाते आहे. वारकरी हे पांडुरंगाच्या दर्शनाला न जाता पांडुरंगाला भेटायला जातात. पंढरीचा पांडुरंग हा दर्शनाचा नाही, तर भेटायचा देव आहे.
पंढरपूरचा पांडुरंग आणि वारकरी यांचे अतूट नाते आहे. वारकरी हे पांडुरंगाच्या दर्शनाला न जाता पांडुरंगाला भेटायला जातात. पंढरीचा पांडुरंग हा दर्शनाचा नाही, तर भेटायचा देव आहे.
पुणेकरांकडून मिळालेला स्नेह आणि आदरातीथ्याचा भाव मनामध्ये ठेवून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यानी १४ जून या दिवशी पंढरपूरसाठी प्रस्थान केले.
पुण्याहून सासवडकडे पालखीच्या समवेत चालतांना ऊर्जेचा अखंड प्रवाह जाणवतो. इतर वेळी एखादा कि.मी.ही चालण्यासाठी पाऊल न टाकणारे अनेक जण सहज ही वारी-वाट चालतात.
जुनैदची आई राणी बेगम यांनी सांगितले की, माझा मुलगा नियमित श्री गणेशाची मूर्ती समवेत ठेवतो. त्यामुळे त्याची पत्नी त्याच्यावर खूप रागावते आणि सासरचे लोक त्याला ठार मारण्याच्या धमक्या देतात.
जेव्हा महिला गरोदर असते, तेव्हा तिने रामायण आणि त्यामधील सुंदरकांड वाचले पाहिजे. हे जन्माला येणार्या मुलासाठी फार चांगले आहेे- तेलंगाणाच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन्
मुलांना रामायण, महाभारत, देवता, संत यांच्या मालिका पहाण्यास निश्चित द्याव्यात; मात्र त्या प्रत्येक कथेतून काय बोध घ्यायचा ? हेसुद्धा मुलांशी चर्चा करून बिंबवावे.
पालखी प्रस्थाननिमित्त देहूतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात परंपरेप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेे. मंदिराची रंगरंगोटी, विविधरंगी पुष्प सजावट, आकर्षक विद्युत् रोषणाई करण्यात आली आहे.
शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या पालखीने १० जून या दिवशी सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळेस पैठण येथून पंढरपूरकडे प्रस्थान केले. या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी ९ जूनपासून शहरात येत होते.
हे संपूर्ण पाप बॉलीवूडमुळेच पसरले आहे. गेल्या ७० वर्षांत मोठमोठ्या अभिनेत्यांनी विवाह केला आणि त्यानंतर त्यांच्या पत्नींना इस्लाम स्वीकारायला लावला. त्यामुळे नवी पिढीही बॉलीवूडचेच अनुकरण करत आहे.