गुरूंनी साधकाचा एकदा धरलेला हात ते जन्मोजन्मी सोडत नाहीत !
विविध नाडीभविष्याच्या माध्यमातून महर्षींनी सांगितल्याप्रमाणे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे श्रीविष्णूचे अंशावतार आहेत. असे महान गुरु सनातनच्या साधकांना लाभले असतांना ‘आपला उद्धार होईल कि नाही’, अशी काळजी साधकांनी का करायची ?