ईश्वरप्राप्तीच्या आत्यंतिक तळमळीमुळे संतपदी विराजमान झालेल्या ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संत पू. (सौ.) भावना शिंदे !
२३ जुलै २०२१ या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या संतांविषयी लिखाण प्रकाशित करत आहोत.