कॅथॉलिकांची देणगी – दारूचे व्यसन

डॉ. टी.बी. कुन्हा यांनी ‘गोमंतकियांचे अराष्ट्रीयीकरण कसे झाले आहे ?’, याचा साद्यंत इतिहास त्यांच्या ‘डिनॅशनलायझेशन ऑफ गोवन्स’ या पुस्तकातून मांडला आहे. २० मे या दिवशी आपण ‘गोव्याच्या संस्कृतीची पोर्तुगिजांनी केलेली हानीे’, यांविषयी वाचले. आज त्यापुढील अंतिम भाग येथे देत आहोत.

गोव्याच्या संस्कृतीची पोर्तुगिजांनी केलेली हानी

हिंदु रक्षा महाआघाडीच्या ‘गोवा इन्क्विझिशन’च्या विरोधातील जागृती मोहिमेच्या निमित्ताने…

खाण लिज क्षेत्र रिक्त करण्याच्या गोवा शासनाच्या आदेशाला खाण आस्थापनांचे न्यायालयात आव्हान

सरकार राज्यातील खाण व्यवसाय पुन्हा चालू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. पहिल्या टप्प्यात ८८ खाण लिजांचा लिलाव केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने सर्व खनिज लिज रिक्त करण्याचे आदेश दिले आहेत.

अनधिकृत पब आणि ‘डान्स बार’ यांच्यावर कारवाई करा ! – कळंगुटवासियांची मागणी

अशी मागणी जनतेला का करावी लागते ? अनधिकृत पब आणि ‘डान्स बार’ कुणाच्या संगनमताने चालतात ? संबंधितांवर कारवाई का होत नाही ?

पोर्तुगीज भाषा न येणाऱ्यांशी कठोरतेने वागणे

सक्तीच्या पोर्तुगीज भाषेमुळे निरक्षरतेचे प्रमाण ८३ टवके

पुरुष मद्यप्राशन करण्यामध्ये गोवा देशात पहिल्या स्थानावर ! – राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण

गोवा मुक्तीच्या ६० वर्षांनंतरही या स्थितीत जराही पालट झालेला नाही !

ज्ञानवापी मशिदीमध्ये शिवलिंग आढळले, त्याप्रमाणे गोव्यातही आढळू शकते ! – सुदिन ढवळीकर, वीजमंत्री

‘पोर्तुगीज काळात जी मंदिरे लुप्त झाली होती, त्या मंदिरांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे’, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. ही मंदिरे पुन्हा उभारावी, असे केवळ माझे वैयक्तिक मत नसून सर्वांचीच तशी भावना आहे.’’

स्थानिक भाषेच्या वापराला गुन्हा ठरवणारे आणि पोर्तुगीज भाषेत धर्मशिक्षण देणारे पाद्री

पोर्तुगीज भाषेत न बोलल्यास कठोर दंड करणारे पाद्री कुठे आणि कुठे मातृभाषेत न बोलल्यास साधा दंडही न करणारे आताचे शासनकर्ते ?

गोव्यातील मंदिरे, ग्रंथ यांचा नाश होण्यासह भारतीय भाषांना विरोध होणे

हिंदु रक्षा महाआघाडीच्या ‘गोवा इन्क्विझिशन’च्या विरोधातील जागृती मोहिमेच्या निमित्ताने…

वळवई येथे कीर्तन संस्कार प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन

कीर्तन म्हणजे चालते बोलते ज्ञानपीठच आहे. कीर्तन हे सुसंस्कारित पिढी घडवण्याचे आणि प्रबोधन करण्याचे उत्कृष्ट माध्यम आहे.