आगामी पावसाळी अधिवेशनात राज्यात धर्मांतरविरोधी कायदा करणार ! – डॉ. प्रमोद सावंत मुख्यमंत्री
गोव्यात धर्मांतराच्या कारवायांना थारा दिला जाणार नाही आणि यापुढेही कुठे धर्मांतराच्या विरोधात तक्रार आल्यास त्वरित कारवाई केली जाणार आहे !
गोव्यात धर्मांतराच्या कारवायांना थारा दिला जाणार नाही आणि यापुढेही कुठे धर्मांतराच्या विरोधात तक्रार आल्यास त्वरित कारवाई केली जाणार आहे !
डॉम्निक करत असलेल्या धर्मांतराच्या प्रकरणात निष्पक्ष कारवाई अपेक्षित असून त्याचे सर्व आर्थिक व्यवहार यांचे अन्वेषण केले जावे, अशी मागणी राष्ट्रीय बजरंग दलाचे गोवा प्रमुख नितीन फळदेसाई यांनी केली.
उठसूठ कुठल्याही प्रकरणात हिंदु संतांना आरोपीच्या पिंजर्यात उभे करून त्यांच्याविरोधात सातत्याने गरळकओक करणारी प्रसारमाध्यमे हिंदूंचे धर्मांतर करणार्या एका पाद्र्याच्या घरात संशयास्पद साहित्य सापडले असतांना अवाक्षरही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !
हिंदु धर्माचा गोव्यातील वैरी पास्टर डॉम्निक याला अटक करणारे पोलीस आणि राज्याचे गृहमंत्रीपद सांभाळणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे मी ‘भारत स्वाभिमान’ आणि ‘पतंजलि परिवार’ यांच्या वतीने अभिनंदन करतो. ‘बिलिव्हर्स’ भोळाभाबड्या हिंदूंना जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करत आहे.
धर्मांतराच्या विरोधात कठोर कायदा केल्यावरच ख्रिस्ती मिशनरींच्या कुकृत्याला चाप बसेल !
राज्यात धर्मांतराच्या विरोधात कठोर कायदा नसल्यामुळेच पास्टर डॉम्निक याच्यासारख्यांचे फावते आहे ! अशांना आजन्म कारागृहात डांबण्यासाठी गोव्यातील आणि केंद्रातील भाजप सरकारने कठोर कायदा करावा, असे हिंदूंना वाटते !
पास्टर डॉम्निक यांचा शिवोली येथे ‘पॅलेस’ उभारण्याच्या प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे. त्यापूर्वीच पास्टर डॉम्निक याच्यावर कारवाई झाली हे बरे झाले अन्यथा हिंदूंचे धर्मांतर करणारा एक मोठा ‘पॅलेस’ शिवोली येथे उभा राहिला असता !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त विविध यज्ञयागादी विधींना प्रारंभ
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने नृत्य पथक, ध्वजपथक यांद्वारे श्रीविष्णुतत्त्वाचे आवाहन !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने २२ मे या दिवशी सकाळपासून #HinduEktaDindi या हॅशटॅगने आणि ‘Paratpar Guru’ अन् ‘परात्पर गुरु’ या ‘की-वर्ड्स’ने ट्विटरवर ट्रेंड करण्यात आला.