हिंदुविरोधी घटनांना उत्तर देण्यासाठी हिंदूंना ‘कट्टर हिंदू’ व्हावे लागेल ! – डॉ. (सुश्री) वैदेही ताम्हण, संपादिका, ‘आफ्टरनून वॉईस’, मुंबई

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात हिंदूंच्या सुरक्षेविषयी विचारमंथन !

हिंदुत्वनिष्ठांकडून हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्थेच्या कार्याचा गौरव !

‘ऑल इंडिया लीगल एड फोरम’ तथा ‘अखिल भारतीय बार असोसिएशन’चे महासचिव अधिवक्ता जॉयदीप मुखर्जी यांच्या वतीने हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक आणि सनातन संस्थेच्या प्रवक्त्याचा सत्कार करण्यात आला.

नागेशी येथील श्री नागेश महारुद्र देवस्थान समितीच्या वतीने ज्ञानवापीसाठी लढणार्‍या अधिवक्त्यांचा सत्कार

सर्वोच्च न्यायालयाचे पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन आणि त्यांचे सुपुत्र अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांचा दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात नागेशी येथील श्री नागेश महारुद्र देवस्थान समितीने विशेष गौरव केला.

गोरक्षक हनुमंत परब यांना पोलिसांकडून झालेल्या मारहाणीची पंतप्रधान कार्यालयाने घेतली नोंद

पंतप्रधान कार्यालयाने या तक्रारीवर माहिती देण्याची सूचना राज्याच्या मुख्य सचिवांना केली आहे. पिसुर्ले गावातून होणार्‍या अनधिकृत खनिज मालाच्या वाहतुकीला हनुमंत परब आणि इतर ग्रामस्थ यांनी विरोध दर्शवला होता.

VIDEO : धर्मांतर करतांना ख्रिस्ती हिंदूंमध्ये राष्ट्रविरोधी भावना निर्माण करतात ! – श्रीमती एस्थर धनराज, सह संचालिका, भगवद्गीता फाऊंडेशन फॉर वैदिक स्टडीज, भाग्यनगर, तेलंगाणा

अमेरिकेतील एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार तेथील ४७ टक्के ख्रिस्ती चर्चमध्ये जात नाहीत. त्यामुळे ख्रिस्त्यांनी अन्य धर्मियांवर लक्ष केंद्रित केेले असून ते त्यांचे धर्मांतर करण्याचे काम चालू केले आहे. यामध्ये हिंदूंचे ‘ब्रेन वॉशिंग’ केले जाते.

चांदर (गोवा) येथील कदंबकालीन श्री महादेव मंदिराच्या दगडांची विक्री झाल्याचा इतिहासतज्ञांचा दावा

हे त्या ठिकाणी पूर्वी मंदिर असल्याचे सर्व पुरावे नष्ट करण्याचे षड्यंत्र असू शकते !

विकासाच्या नावाखाली तीर्थक्षेत्रांना पर्यटनस्थळे बनवू नका !

मंदिरांमध्ये व्यक्तीस्वातंत्र्याला नव्हे, तर धर्माचरणालाच महत्त्व असल्याने वस्त्रसंहिता लागू करा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था.

VIDEO : धर्मकार्यात पाय रोवून उभे रहाणे आवश्यक ! – अधिवक्ता भारत शर्मा, संरक्षक, धरोहर बचाओ समिती, राजस्थान

हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पंढरपूर येथील मंदिर सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी पुढकार घ्यावा ! – ह.भ.प. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर

VIDEO : श्री सिद्धीविनायक मंदिरांचा पैसा वापरणारे राजकीय नेते आणि संस्थाचालक यांना पैसे परत करण्याविषयी खडसवा ! – डॉ. अमित थडाणी, संचालक, निरामय रुग्णालय, मुंबई.

मंदिराचा पैसा हा मंदिराचा विकास, पूजा-अर्चा, भूमी आणि मालमत्ता खरेदी करण्यासाठी व्यय करायला हवा. प्रत्यक्षात तो होत नाही.

VIDEO : ‘… तर भारतीय संस्कृतीचे उत्तराधिकारी कोण ?’, याचा हिंदूंनी विचार करावा ! – एम्. नागेश्वर राव, माजी प्रभारी महासंचालक, सीबीआय

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात ‘मंदिरांच्या सरकारीकरणाला विरोध का ?’ या विषयावर विचारमंथन !