मेवात (हरियाणा) येथील हिंदूंच्या हत्येच्या निषेधार्थ सातारा येथे जिल्हाधिकार्यांना निवेदन !
या वेळी विश्व हिंदु परिषदेचे विजय गाढवे, बजरंग दलाचे रवींद्र ताथवडेकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सतिश ओतारी, सरदार विजयसिंह बर्गे, हृषिकेश कापसे, हिंदु जनजागृती समितीचे हेमंत सोनवणे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.