हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आध्यात्मिक सामर्थ्य आणि हिंदूसंघटन यांची आवश्यकता ! – गोविंद चोडणकर, हिंदु जनजागृती समिती
‘‘लव्ह जिहाद हे हिंदूंचा वंशविच्छेद करणारे एक संकट आहे. ‘धर्मशिक्षणाचा अभाव’ आणि ‘हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व न समजणे’, यांमुळे हिंदु मुली ‘लव्ह जिहाद’ला बळी पडून धर्मांतरित होत आहेत.