वाचकांना आवाहन !
श्री गणेशोत्सव साजरा करणे, श्री गणेशाचे विडंबन रोखणे, तसेच गणेशोत्सवकाळात होणारी धर्महानी रोखणे’ यांसाठी तुम्ही करत असलेले प्रयत्न आम्हाला १० सप्टेंबरपर्यंत अवश्य पाठवावे.
श्री गणेशोत्सव साजरा करणे, श्री गणेशाचे विडंबन रोखणे, तसेच गणेशोत्सवकाळात होणारी धर्महानी रोखणे’ यांसाठी तुम्ही करत असलेले प्रयत्न आम्हाला १० सप्टेंबरपर्यंत अवश्य पाठवावे.
कुळंबी, धनगर आणि गोसावी या ३ जमाती सोडल्यास गोव्यातील प्रत्येक घरात श्री गणेशचतुर्थी उत्सव साजरा केला जातो. याला ‘चवथ’ असे म्हणतात.
‘घरात श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केल्याच्या दिवसापासून तिचे विसर्जन होईपर्यंतच्या दिवसापर्यंत तिची प्रतिदिन पूजा आणि आरती करावी. घरातील सर्व व्यक्तींनी आरतीच्या वेळी उपस्थित रहावे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेचा धर्मद्रोही निर्णय
श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीचा विलंब टाळण्यासाठी ढोलताशा पथकांकडून केवळ बेलबाग चौक, उंबर्या गणपति चौक आणि टिळक चौक या ३ चौकांतच अधिकाधिक ८ ते १० मिनिटांपर्यंत वादनाचे खेळ सादर केले जाणार आहेत. उर्वरित चौकांतून ही पथके वादन करतांनाच मार्गस्थ होणार आहेत.
पारंपरिक पद्धतीच्या वापरातील ढोल-ताशे पथकांवरही गुन्हे नोंद केल्याचे कदाचित् हे भारतातील पहिलेच उदाहरण असेल. पोलीस प्रशासन असेच वागणार असेल, तर प्रशासन भविष्यात हिंदूंचे धार्मिक सण साजरे करू देणार आहे कि नाही ?
‘धर्मशास्त्रदृष्ट्या श्री गणेशोत्सव साजरा करणे, श्री गणेशाचे विडंबन रोखणे, तसेच गणेशोत्सवकाळात होणारी धर्महानी रोखणे’ यांसाठी तुम्ही करत असलेले प्रयत्न आम्हाला १० सप्टेंबरपर्यंत अवश्य पाठवावे.
‘प्रदूषण नियंत्रण मंडळ’ आणि पर्यावरण अन् वातावरणीय बदल विभाग’ यांचा अनागोंदी कारभार उघड !
मागील वर्षी गणेशोत्सवामध्ये २ सहस्र ९०० गाड्या आरक्षित झाल्या होत्या. यावर्षी आरक्षित गाड्यांची संख्या ३ सहस्र ४०० पर्यंत पोचण्याची शक्यता आहे. ऑनलाईन आणि प्रत्यक्ष पद्धतीने गाड्यांची नोंदणी चालू आहे.
वर्षभर मशिदींवर वाजणार्या भोंग्यांकडे दुर्लक्ष आणि वर्षातून एकदा येणार्या हिंदूंच्या सणांच्या वेळी मात्र कारवाई, हा पोलीस अन् प्रशासन यांच्याकडून केला जाणारा दुजाभावच होय.