१९ सप्टेंबरपासून श्री गणेशोत्सवाला आरंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व गणेशभक्तांसाठी आध्यात्मिकदृष्ट्या पूरक असणारे लिखाण ‘सनातन प्रभात’मधून प्रसिद्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याअनुषंगाने ‘धर्मशास्त्रदृष्ट्या श्री गणेशोत्सव साजरा करणे, श्री गणेशाचे विडंबन रोखणे, तसेच गणेशोत्सवकाळात होणारी धर्महानी रोखणे’ यांसाठी तुम्ही करत असलेले प्रयत्न आम्हाला १० सप्टेंबरपर्यंत अवश्य पाठवावे.
वाचकांना आवाहन !
नूतन लेख
पुणे येथे ‘श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या गर्दीत नृत्य करण्यासाठी मुले-मुली पाहिजेत’, अशा आशयाचे विज्ञापन प्रसिद्ध !
नेरूळ (नवी मुंबई) येथे बौद्ध कुटुंबाने श्री गणेशमूर्तीची स्थापना केल्याने विरोध !
मिरज येथे काही गणेशोत्सव मंडळांकडून पौराणिक देखाव्यांचे सादरीकरण !
पुणे येथील मानाचे गणपति सायंकाळी ६ नंतर विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होतील !
भारताच्या शूर सैनिकांच्या बलीदानामुळे सैन्याची मोठी हानी
‘शाडू मातीच्या श्री गणेशमूर्ती विसर्जनामुळे प्रदूषण होते’, हे निवळ थोतांड असण्यामागील वैज्ञानिक कारणमीमांसा !