मुंबईमध्ये १ लाख गणसेवक करणार गणेशोत्सवाची सुरक्षा !
मुंबई पोलीस आणि ‘बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती’ यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मुंबई पोलीस आणि ‘बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती’ यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
अशी सूचना का करावी लागते ?
कोणत्याही देवतेच्या मूर्ती बनवतांना, विक्रीसाठी उपलब्ध करून देतांना कळत, नकळत त्याचा आपल्याकडून अवमान होत नाही, याची दक्षता घेणे अत्यावश्यक असते.
न्यायालयाने म्हटले, ‘आसनसोल-दुर्गापूर विकास प्राधिकरणाचा अनुमती नाकारण्याचा निर्णय हास्यास्पद आहे. राज्यघटनेच्या कलम १४ चे हे उल्लंघन आहे.
‘ऑल इन वन गुरुजी’ या ‘यूट्यूब’ वाहिनीवरून श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी म्हणजे १९ सप्टेंबरला मराठी आणि हिंदी या भाषांतून विविध मुहुर्तांच्या वेळेत श्री गणेशपूजा आणि प्राणप्रतिष्ठा यांचे पारंपरिक पद्धतीने थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
गणेशोत्सव मंडळांनी ध्वनीवर्धक यंत्रणा लावतांना विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि इतर यांचा विचार करावा. आवाजाने कुणालाही त्रास होऊ नये, याची दक्षता घ्यावी.
श्री गणेश कला केंद्राच्या मूर्ती संतांच्या मार्गदर्शनानुसार आणि अथर्वशीर्षातील श्री गणेशाच्या वर्णनानुसार सिद्ध करण्यात आल्या आहेत.
१९ सप्टेंबर २०२३ या दिवशी चतुर्थी संपूर्ण मध्यान्हव्यापिनी असल्याने आणि मंगळवार असल्याने या दिवशी पंचांगात दिलेली श्री गणेशचतुर्थी योग्यच आहे.
गणेशोत्सवात गणेशाची आराधना शास्त्रशुद्ध पद्धतीने केली जाऊन गणेशभक्तांना गणेशतत्त्वाचा लाभ व्हावा, या दृष्टीने हे ग्रंथ आणि उत्पादने समाजापर्यंत पोचवणे आवश्यक आहे.
श्रीमंत राजेसाहेबांनी काही दिवसांपूर्वी तलावातील सर्व फाटकांना लावलेले कुलूप श्री गणेशभक्तांनी तोडल्याने निर्माण झालेला तंटा यामुळे मिटला.