पाकिस्तानच्या कर्माचे फळ !
भारतविरोधी संघर्ष हा आतापर्यंत पाकिस्तानच्या राजकारणाचा मुख्य केंद्रबिंदू होता. तो कायम ठेवून पाकिस्तान सरकारने वेळ काढला; पण आता परिस्थिती फारच गुंतागुंतीची झाली आहे. पाकिस्तानी सैन्य दोन गटांत विभागले गेले आहे.
भारतविरोधी संघर्ष हा आतापर्यंत पाकिस्तानच्या राजकारणाचा मुख्य केंद्रबिंदू होता. तो कायम ठेवून पाकिस्तान सरकारने वेळ काढला; पण आता परिस्थिती फारच गुंतागुंतीची झाली आहे. पाकिस्तानी सैन्य दोन गटांत विभागले गेले आहे.
नगर येथील ‘लाल मातीच्या तालमी’चे वस्ताद पै. तुकाराम गोडळकर यांची नात कु. वैष्णवी सुनील गोडळकर हिची जम्मू येथे झालेल्या ‘ऑल इंडिया फेन्सिंग (तलवारबाजी) चॅम्पियनशिप’ स्पर्धेतून खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम, देहलीसाठी निवड झाली आहे.
पाकचे क्रिकेटपटू इन्झमाम उल् हक, शोएब अख्तर आदीही अशा प्रकारे जिहाद करत. पाकचे क्रिकेटपटू दानिश कनेरिया हे हिंदु असल्याने त्यांच्यावरही अन्याय झाला होता, हे विसरून कसे चालेल ?
‘महसुलापेक्षा समाज घडणे महत्त्वाचे आहे’, हे लक्षात घेऊन सरकारने ऑनलाईन जुगार वेळीच नियंत्रित करावा !
असे निवेदन देण्याची वेळी राष्ट्रप्रेमींवर का येते ? वास्तविक भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि केंद्र सरकार यांनी बांगलादेशाशी क्रिकेट सामने खेळण्याविषयी असा करार करणे अपेक्षित नव्हते !
बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार होत असतांना बांगलादेशासमवेत क्रिकेट खेळणे बंद करण्याची मागणी हिंदूंच्या मोजक्याच संघटना करतात, हे हिंदू आणि त्यांच्या संघटना यांना लज्जास्पद !
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांविषयी क्रिकेट नियामक मंडळाने हिंदूंच्या मागणीला धूपही घातला नाही, असे का ? क्रिकेटमधून कोट्यवधी रुपये मिळतील; परंतु त्याद्वारे हिंदूंचा विश्वास मिळवता येईल का ? याचा केंद्रशासनाने विचार करावा !
बांगलादेशाशी क्रिकेट खेळणे, म्हणजे हिंदूंच्या धर्मभावनांशी खेळणे होय. त्यामुळे ही मालिका रहित करण्यासाठी समस्य हिंदूंनी बीसीसीआयच्या प्रशासनावर दबाव आणला पाहिजे !
‘आय.पी.एल्.’सारख्या कोट्यधिशांच्या खासगी क्रिकेट संघांच्या सामन्यांच्या सुरक्षा शुल्कात लाखो रुपयांची सवलत देण्यात आली.
समाजाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यास साहाय्यभूत असणार्या या मर्दानी खेळाचा गौरव खर्या अर्थाने तेव्हाच होईल, जेव्हा बहुसंख्य हिंदु युवक युवती त्यांच्या दैनंदिन जीवनात याचा अंगीकार करून त्यांच्यात लढाऊवृत्ती बाणवतील !