भारताने कॅनडाच्या उच्चायुक्तांना विचारला जाब !
कॅनडामधील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर खलिस्तान्यांच्या निदर्शनांचे प्रकरण
कॅनडामधील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर खलिस्तान्यांच्या निदर्शनांचे प्रकरण
लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात खलिस्तानवाद्यांनी तोडफोड केल्याचे प्रकरण !
लंडनमध्ये खलिस्तानवाद्यांकडून भारतीय उच्चायुक्तालयावर आक्रमण !
भारत एक उदयोन्मुख शक्ती असून त्याच्याकडे शक्तीशाली अर्थव्यवस्था आहे. त्यामुळेच भारत सहजपणे पाश्चिमात्त्य देशांचा दबाव झुगारू शकतो, असे प्रतिपादन भारतातील इराणचे राजदूत इराज इलाही यांनी केले.
भारताचे पाकमधील उप उच्चायुक्त सुरेश कुमार पुढे म्हणाले, ‘‘भारताला कायमच पाकसमवेत चांगले संबंध हवे आहेत; कारण आम्ही आमचा भूगोल पालटू शकत नाही. पाकसमवेतचे व्यापारी संबंध सुरळीत व्हावेत, अशी आमची इच्छा आहे.
डॉ. जयशंकर पुढे म्हणाले की, सध्या दोन्ही देशांचे सैनिक काही भागांतून माघारी फिरले आहेत आणि काही सूत्रांवर चर्चाही चालू आहे.
हा अधिकृत दर्जा आहे. मला नाही वाटत की, आम्ही असा अधिकृत दर्जा अन्य कुणाला दिलेला आहे, अशा शब्दांत रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी भारताचे कौतुक केले !
ज्यांना जी भाषा समजते, त्यांना त्याच भाषेत उत्तर देणे आवश्यक आहे, हेच आता भारत करू लागला आहे, हे चांगले लक्षण आहे !
संस्कृत भाषा, आयुर्वेद आणि योगाभ्यास यांसारखी वैदिक शास्त्रे अन् धार्मिक कृती, विविध सनातन उपासनापद्धत आदींचे गुणगान पाश्चात्त्य करत आहेत. आता त्यांनी आपल्याला शिकवण्यापूर्वी आपणच प्रत्येक गोष्टीत ते अंगीकारणे श्रेयस्कर ठरेल. त्या दिशेने हळूहळू का होईना, एक एक पाऊल मोदी शासन उचलत आहे, हे स्वागतार्ह !
महासत्ता होण्यासाठी अमेरिकेच्या आत्मकेंद्रित नि धूर्त धोरणाची ‘री’ ओढणे भारताला निश्चितच शोभेचे नाही; पण भारताच्या हितामध्ये अमेरिकेला नमवणे, हे तेथील भारतियांच्या हातात आहे. भारताच्या महासत्ता होण्याच्या प्रवासात अमेरिकेतील भारतियांनी दबावगट बनवणे महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते !