रशियाकडून शस्त्रास्त्रे खरेदी करण्यात भारत पहिल्या क्रमांकावर !
युक्रेन युद्धामुळे रशियावर लादण्यात आलेल्या निर्बंधांचा दोन्ही देशांतील शस्त्रास्त्रांच्या खरेदीवर कोणताही परिणाम झाला नाही.
युक्रेन युद्धामुळे रशियावर लादण्यात आलेल्या निर्बंधांचा दोन्ही देशांतील शस्त्रास्त्रांच्या खरेदीवर कोणताही परिणाम झाला नाही.
चीन सदैव भारत आणि नेपाळ यांच्या संबंधात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत असतो. नेपाळही चीनच्या प्रभावाखाली येऊन भारताला लांब ठेवण्याचा सतत प्रयत्न करत असतो; परंतु शाळिग्राम यात्रेने त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे.
भारत रशियाकडून तेल खरेदी करत असला, तरी अमेरिका त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध लादणार नाही, असे वक्तव्य अमेरिकेचे साहाय्यक परराष्ट्रमंत्री कैरेन डॉनफ्राइड यांनी केले आहे. ‘नैतिकतेच्या संदर्भात भारत आणि अमेरिका यांचे दृष्टीकोन वेगवेगळे आहेत.
भविष्यवेत्त्यांनी ‘पाकचे ४ तुकडे होणार’, असे सांगितल्याने तो त्याच्या कर्मांनी मरेलच. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताची स्थिती चांगली असल्याने त्याची कठोर भूमिकाही स्वीकारार्ह होईल. त्यामुळे याप्रसंगी भारताने सावध, चाणाक्ष आणि कर्तव्यकठोर भूमिका घेतल्यास भारताच्या सुरक्षित भविष्यासाठी ती महत्त्वाची ठरेल !
भगवान श्रीकृष्ण आणि हनुमान हे जगातील सर्वांत महान मुत्सद्दी आहेत. धोरणात्मक संयमाचे मोठे उदाहरण म्हणजे श्रीकृष्ण ! श्री हनुमान तर मुत्सद्देगिरीच्याही पलीकडे गेले होते. ते लंकेला गेले, तिथे त्यांनी सीतेशी संपर्क साधला, लंकेला आगही लावली, असे मत भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी व्यक्त केले.
अमेरिकेचे माजी परराष्ट्रमत्री माईक पॉम्पियो यांचा दावा
कठीण काळात अत्यावश्यक वस्तूंच्या आयातीसाठी भारताकडून मिळालेल्या ४ अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या कर्जाच्या मोठ्या साहाय्यामुळे आम्ही काही प्रमाणात आर्थिक स्थैर्य प्राप्त करू शकलो, असे सांगत श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री अली साबरी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
पाकिस्तान आणि आतंकवाद या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याने ते एकमेकांपासून कधीही वेगळे होऊ शकत नाहीत, हे गेल्या ७५ वर्षांत संपूर्ण जगाने पाहिले आहे. त्यामुळे भारताने पाकशी चांगले संबंध ठेवण्यासाठी नव्हे, तर त्याला मूळासह नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे !