‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या इयत्ता ६ वी, ७ वी, ११ वी आणि १२ वी यांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये श्रीमद्भगवद्गीतेचा समावेश
शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांनी लिखित स्वरूपात लोकसभेत उत्तर देतांना याची माहिती दिली.
शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांनी लिखित स्वरूपात लोकसभेत उत्तर देतांना याची माहिती दिली.
अनुचित परिस्थिती टाळण्यासाठी शिक्षण विभागाकडून मदरशांच्या वाचन साहित्याची तपासणी करण्याचा आदेश जिल्हाधिकार्यांना देण्यात आला आहे.
सेंट जोसेफ अभियांत्रिकी महाविद्यालयात काही मुसलमान विद्यार्थ्यांनी बुरखा घालून नाच केला. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर महाविद्यालयाने ४ विद्यार्थ्यांना निलंबित केले.
राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाकडून राज्यांना चौकशी करण्याचा आदेश !
विद्यापिठाच्या इतिहास विभागाने ‘मन व्यवस्थापन’ या विषयावर १० दिवसांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालू केला आहे. यासाठी ५० रुपये भरून विद्यार्थ्यांना नोंदणी करायची आहे
नागपूर विद्यापिठातील ७ विभागप्रमुखांकडून खंडणी वसूल केल्याप्रकरणी विद्यापिठातील जनसंवाद विभागाचे प्रा. डॉ. धर्मेश धवनकर यांच्याविरुद्ध कारवाई करत विद्यापीठ प्रशासनाने पाठवले सक्तीच्या रजेवर !
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील ‘श्री गणेश अथर्वशीर्ष’ अभ्यासक्रमावर टीका झाल्याने अभ्यासक्रमात पालट करण्याची भूमिका विद्यापिठाने घेतली आहे.
मुसलमान धर्मातील हिंसक होणारी अल्पवयीन मुले मोठी झाल्यावर आतंकवादी झाल्यास आश्चर्य वाटणार नाही !
कर्नाटकातील भाजप सरकार मुसलमान मुलींसाठी १० नवीन महाविद्यालये स्थापन करणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केले होते. त्यानंतर कर्नाटकात मोठा वाद निर्माण झाला होता.
शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश, मतदारसूचीत समावेश, केंद्र आणि राज्य सरकारी नोकर्यांमध्ये नियुक्ती, वाहन अनुज्ञप्ती आणि पासपोर्ट मिळवणे, यांसारख्या महत्त्वाच्या कामांसाठी जन्म प्रमाणपत्र अनिवार्य कागदपत्र बनवण्याचे काम सध्या चालू आहे.